बाजार

(23)
  • 9.9k
  • 1
  • 3.7k

फळबाजार, फुलबाजार ,अनेक जीवन उपयोगी वस्तुंचे बाजार आपण रोजच पाहत असतो .या सर्व गोष्टी निर्जीव असतात पण जेव्हा जिवंत प्राणी बाजारात विकायला नेले जातात तेव्हा त्यांच्या मनाची काय अवस्था होत असेल हे कदाचित आपण समजूच नाही शकणार .अशाच एका प्रसंगाची साक्षीदार असणारी मी आणी माझ्या शब्दात तो प्रसंग ..