मोरपिसारा ..

(10k)
  • 20.5k
  • 1
  • 4.9k

उन्हाचा इतका कंटाळा आलेला...कधी पाऊस पडतोय अस झालेलं मला!! मी पण चातकाप्रमाणे पाऊसाची वाट आतुरतेनी पाहत होते .....पहिला पाऊस म्हणल कि आठवण येते मातीच्या सुवासाची आणि त्याचबरोबर पिसारा फुलवलेल्या मोराची!!