ती वस्ती आणि समाज

(112)
  • 22.6k
  • 25
  • 7.7k

वेश्या व्यवसाय समाजा तून निर्माण झालेला पण समाजाने वाळीत टाकलेला एक धंदा या धंद्यात कधीच कुणी स्वतच्या मनाने येत नाहीत ॰काही मजबूरी अथवा जवळच्या लोका कडून फसवले गेल्यामुळे या धंद्यात मुली ढकलल्या जातात . आणि मग परत फिरण्याचे सारेच मार्ग बंद असतात```तिथे असणार्‍या मुलीची मानसिकता कुणीच समजून घेत नसते ````अशाच एका वसतीचा दिवस भर चा हा आढावा