विवाह

(41.4k)
  • 19.8k
  • 16
  • 5.3k

काही दिवसांपूर्वी मी माझ्या मॆत्रिणीकडे-नीताकडे गेले होते.खूपच टेंशनमध्ये दिसत होती. बोलण्याकडेही नीटसे लक्ष नव्हते.मी तिला त्याबद्दल विचारले तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी तरळले. ती तिच्या मुलीविषयी-अनघाविषयी बोलू लागली.