मावशी

(14.9k)
  • 31.1k
  • 6
  • 6.7k

नाती एकमेकांना जोडून ठेवत असतात पण काही काही वेळा नियतीच्या मनात या नात्यांना अर्थ मिळावा असे नसतेच कदाचित ..म्हणूनच आपल्या डोळ्या समोर पाहिलेल्या व्यक्तीचा दुखद अंत पाहताना मन विषण्ण होते