गहिर पाणी...२

(29)
  • 5.9k
  • 4
  • 1.6k

हो... स्मशान संपल कि लगेचच आहे हॉटेल! स्मशानाच्या जवळ हॉटेल आहे म्हणून जरा स्वस्त पडल... आणि कोणी शोधायला आल तर तिथे कोणी येणार नाही... सो सेफ हॉटेल शोधलं आणि तिथे राहत होते. त्यात माझ्याकडे फार पैसे न्हवते म्हणून ते हॉटेल घेण्यावाचून माझ्याकडे पर्याय न्हवता... आणि तू घाबरला आहेस ” हसत इरीका नी विचारलं....