प्रेमाची गोष्ट

(91)
  • 30.6k
  • 29
  • 5.5k

प्रेम ...एक चिरंतन आणि नाजूक भावना .. प्रत्येकाला वाटत असते आपल्या आयुष्यात प्रेम यावे आणि ते निरपेक्ष असावे कित्येक वेळ खरे प्रेम समोर असून पण मनातील शंकेच्या भावने मुळे ते स्वीकारले जात नाही . अशीच हि एक गोष्ट ज्यात नायिकेच्या मनाची उलघाल आणि तडप जाणवते मिळते का तिला तिचे प्रेम असते का ते निरपेक्ष वाचा आपणच