पती पत्नींचे कित्येक वर्षाचे आनंदी सहजीवन आणि त्यात अचानक झालेला बदल !हा बदल आणखीन सुखावह आणि रोमांचक ठरला .तसे तर परस्परांचे प्रेम आणि विश्वास काळाच्या कसोटीवर कधीच सिध्द झाला होता पण या बदलाने आणखीन काही गवसले जे खरोखर मूल्यवान आणि अप्राप्य होते .हाच तो रोमांचक अनुभव