पन्हाळा ..

(32)
  • 9.6k
  • 15
  • 2.3k

पन्हाळ गड कोल्हापुर जवळ असलेले थंड हवेचे ठिकाण .कोल्हापुर ला आले आणि पन्हाळा पहिला नाही असे होणे शक्यच नाही .अस्सल कोल्हापूरकर आपल्या पाहुण्याला पन्हाळा अगदी अभिमानाने आणि आनंदाने फिरवून आणतो असा हा कोल्हापूरची शान असलेला पन्हाळा त्या संबंधी च्या आयुष्यातल्या आठवणी