खाद्य भ्रमंती

(82)
  • 37.7k
  • 13
  • 10.2k

स्वयपाक हा माझ्या अगदी आवडीचा विषय .विविध प्रकार करून पहाणे आणि त्यात पारंगत होणे खुप आवडीचे आहे माझ्या .पण काही वेळेस काही प्रसंग असे येतात की हाताशी असलेल्या सामुग्रीतून तुम्हाला चांगले काहीतरी बनवायचे असते . शिवाय काही वेळा स्वयपाक प्रयोगात पण अनेक आकस्मित अडचणी येतात .अशा वेळी खर्या गृहिणी चा कस लागतो आणि त्या प्रसंगातच ती खरी सुगरण सिद्ध होते .असेच दोन तीन प्रसंग ....