वेड..

(41.5k)
  • 15.2k
  • 15
  • 4.8k

वेड तसे पाहिले तर हा शब्द ऐकला तरी फार लक्ष देवू नये असे वाटते ,पण या वेडात सुद्धा काय काय घडू शकते पहा ना .आणि मग समजेल या शब्दाचे महत्व काय आहे ते