मृग जसा कस्तुरीच्या शोधार्थ रानात त्याच्याच नाभीत असलेल्या सुगंधाचा पाठलाग करत रानोरान भटकत असतो . ती कस्तुरी त्यांच्याच नाभीत असते पण ह्या पासून तो अज्ञभिन्न असतो . प्रेमही अशीच एक भावना . शालेय जीवनापासून श्री ऋतुजावर प्रेम करत असतो पण तो आपल्या मनातली भावना तिच्याजवळ व्यक्त करू शकत नाही . नियती त्यांना जवळ घेऊन येते ऋतुजाही श्रीच्या प्रेमात पडते . आणि श्रीला आपल्या मनातलं सांगते . श्री आणि ऋतुज्याचं प्रेम तर फुलून येते . पण श्री चा जिवलग मित्र म्हणजे ऋतुजाचा भाऊ आशुतोष त्याला त्याचं प्रेम मिळतं नाही . प्रेमाच्या वाटेवर आशना त्याला एकट्याला टाकून निघून जाते . पण तिच्याच बहिणी सोबत पुढे जाऊन आशुतोषच लग्न ठरते . आशुतोष तिच्यात आपली आशना बघतो . मेघ गरजू लागले की उजेडातही काळोख दाटून येतो दिवस की रात्र समजेनास होऊन जातं .... पाऊस बरसायला लागला की त्या गतकाळच्या आठवणी उफाळून येतात . थेंब थेंब सरीचा शिरकाव होत मृगजळ इथेच पूर्ण होतं ...

Full Novel

1

मृगजळ ( भाग -1)

काळोख गर्द पसरलेला त्या अंधारमय सडकेवरून वाहनाची रेलचेल जरा जास्तच होती .मुसळधार पाऊस रस्त्यांच्या कडेला असलेली गंटारे नाल्या तुडूंब .श्री ला समोरचं काचेतून काहीच नव्हतं दिसतं काचावरही सततची न थांबता पडणारी पाऊसाची धार तोवैतागून गेला .आज पहाटे पासून पाऊसाची रिपरिप सुरू होती तो असा अचानक वेग धारन करूनतांडव करेल ह्याची पुर्वकल्पना ऋतुजाला पण नव्हती म्हणून ती अॉफीस मधून आपली सर्वकाम आटोपून जरा उशिराच घरी जायला निघाली ..दहा आटोला तिने समोर हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थच !एकही आटो थांबायला तयार नव्हता ... आता काय करावं घरी पोहचणं होणारं की नाहीमाझं ....ह्याचविचाराने ऋतुजाचा जीव त्या पाऊसात खालीवर होत होता ...अजून वाचा

2

मृगजळ ( भाग -2)

ऋतुजाच घर आलं .... घराच्या समोर कार पोहचताच ती श्री ला म्हणाली ," थांबवा .... आलय माझं घर very thanx तुम्ही नसते आलात तर अद्यापहीमी तिथेच थंडीत कुडकुडत बसलेली असती सरीना झेलत .... "तिला गोड स्माईल देतं ," सांभाळून जा ! " एवढच म्हणतं त्याने गाडी सुरू केली .....गेट उघडून आत शिरतचं ऋतुजा स्वतः शीच पुटपुटली ," संभाळून जा म्हणे ..... हंह्या वाक्याची गरज तर मला नसून त्यांना होती ..."ऋतुजाचे घरात पाऊल पडताचं ," काय हे ऋतुजा कुठे थांबली होती एवढ्या पाऊसात अंग आशुतोष कधीचा कॉल करतोय तुलारिसिव्ह करून सांगायच तरी , आम्ही किती टेन्शन मध्ये होतो इकडे माहितीये ...अजून वाचा

3

मृगजळ (भाग -3)

आशुतोषने रूम तर सोडली आता जायचं कुठे म्हणून एक रात्र तो हॉटेल वर काढतो ...आराध्या त्याला कॉल करून करून होते . आशुतोषलाही काहीच सुचत नाही तिलाहो म्हणावं की नाही नेमक करावं काय विचारची ससेहोलपट झालेली ...त्या रात्री तो रात्रभर झोपला नाही ... श्री पण त्याला सारखा कॉल लाऊन बघत होता पण ,त्याला प्रतिउत्तर मिळत नव्हते आशुतोषने त्याचा नंबर ब्लेकलिस्ट मध्ये टाकला .दुसर्यादिवशी मित्राच्या मदतीने त्याला कॉलेज जवळच रूम मिळाली ... तिथून तीनमहिण्यानी त्याने आराध्याला भेटायला बोलवले एका कॉपी शॉपमध्ये ती आली ....दोघेही असे बाहेर कॉपीशॉप मध्ये एकांतात तीन महिण्याने भेटत होते ... बाहेर पाऊसाच वातावरणमेघ एकत्र जमले सरीने बरसायला ...अजून वाचा

4

मृगजळ ( भाग -4)

घेऊन तुम्ही W4 अॉफीसला जा त्याच्या सोबत नवीन प्रोजेक्ट कालच मी साईन केला आहे . त्यांची सर्व जबाबदारी मी स्वतः असती मला हे म्हत्त्वाचं काम नसतं तर , ते काम आता मी तुम्हाला सोपवलेलं आहे .... तिथे मदतीला तुम्हाला वरिष्ट मिळतीलच काम योग्य रित्या समजून जाणीव पुर्वक करा काही अडचण भासल्यास मला कॉल करा ... ठेवतो मी ..... सर सर पण ...... ऋतुजाच बोलणं ऐकून न घेता बॉसने फोन कट केला . नवीन प्रोजेक्ट W4 अॉफीस तर खुप मोठं आहे . तिथले वरिष्ठ आपल्या सोबत कसे Behavior करतील ह्याचं काळजीत ऋतुजा पडली .. तिने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण तिला झोप काही येईना ... तिने घडीकडे बघितलं तर साडेपाच वाजले होते . कोणी तिच्यासोबत बोलायलापण जाग नव्हतं .... ...अजून वाचा

5

मृगजळ (भाग -5)

श्री मिंटीग हॉल मध्ये पोहचताच त्याला समोर चेअर वर ऋतुजा बसलेली दिसली ..तिला बघून त्याच्या चेहर्यावर जो आनंद ओसरून होता तो बघण्यासारखाच होता .त्याच्या चेहर्यावरचे भाव ऋतुजा पासून लपले नाही ...तो येताना बघून सर्व उभे झाले फॉर्मेलीटी म्हणून ऋतुजालाही उभं व्हावचं लागलं त्याच्या समोर" हँलो सर , माय सेल्फ ऋतुजा ईनामदार .... हे आमच्या अॉफीसचे तीन मेंमबर आहेत ."ती समोर काही बोलेल तोच तिला थांबवत श्री म्हणाला ," आय नो ... मिस् ऋतुजा प्लिज टेकअ सिट .."श्रीने प्रोजेक्ट बद्दल सविस्तर माहिती दिली ...अर्धा तास मिंटिग चालली . आता हा प्रोजेक्ट पुर्ण होईपर्यत श्री आणि ऋतुजाची भेट रोजचीच ठरलीहोती आठवड्याचा ...अजून वाचा

6

मृगजळ (भाग -6)

ऋतुजाचं प्रोजेक्ट वर्क पुर्ण संपल ... आता श्री चा अॉफीस मध्ये जाणं ही बंद झालं !पण , श्री सोबत चालूच होतं एक महिण्यात प्रोजेक्ट प्रेजेन्टेश्न मिंटिग ह्या सर्व धावपळीत श्रीने ही ऋतुजाला बाहेर कुठे चलायला invite नाही केलं ... आज श्री चा मुड झाला होता खुप दिवस झाले समुद्राच्या लाटांना डोळ्यात साठवलं नाही तो मंद पाण्याचा शिंडकाव अंगाला भेदणारी हवा .... त्याचा स्पर्श झालाच नाही !ह्या धकाधकीच्या जीवनात माणुस निसर्गंसृष्टि पासून किती ऐकलकोंडा होतो ना ! श्रीच्या मनाला न राहून हे प्रश्न छळत होते .... त्याने लगेच खिशातून फोन काढला . आणि ऋतुजाचा नंबर डायल केला ... हँलो , ऋतूजा ...... फोन उचलताच तिने श्रीला ...अजून वाचा

7

मृगजळ ( भाग -7)

पराग श्री च्या संपर्कात होताच . पराग आज आयआयटी मध्ये प्राध्यापक म्हणून रूंजू होता .काही अॉफीसच्या कामासाठी त्याला दिल्लीला योग आला .आजही तो आराध्याचा शोधात होता तिला सॉरी म्हण्यासाठी ... त्याचा एकट्याचा चुकीमुळे दोनमित्र दुरावले होते ... त्या मित्रांना त्याला एकत्र हसताना एका पलेटेमध्ये खाताना बघायचं होतं सर्वराग रूसवे विसरून ...आणि हे सत्य आशुतोष पर्यत आराध्याच पोहचवू शकणारं होती .. पराग दिल्लीत येऊनपाच दिवस झाले तो एका फायस्टार हॉटेल मध्ये थांबलेला होता ... त्या रात्री त्याला तिथे सेमआराध्या सारखी मुलगी दृष्टीस पडली ... तो आपल्या मेंमबरसला समोर पाठवून त्या खुर्चीकडेवळला ती मुलगी आपल्या मैत्रीनींन सोबत तिथे डिनरला आली होती ...अजून वाचा

8

मृगजळ ( भाग -8 )

श्री च्या मनात अनेक प्रश्न बाहेर सोसाट्याच चक्री वादळ इथे श्री च्या मनात प्रश्नाचेचक्रव्यूह ....." हँलो ..... कोण ? नवीन नंबर दिसला ... तसं श्रीने ही जाणून त्याच्या नविन नंबर वरूनच कॉल केला होता ." आशु प्लीज यार मला तुझ्या सोबत खुप म्हत्त्वाचं बोलायचं आहे ....फोन कट नको करू माझं ऐकून घे ! "आशुतोषला श्रीचा आवाज ओळखीचा वाटला .... बोलावसं त्याला वाटतं तर नव्हततरी तो ऐकून घ्यायला सहा वर्षा नंतर आज तयार झाला होता ..." हं बोल ...."श्री ला वाटतं होतं इथून पुढे बोलताना ह्याचे शब्द आपल्याला विकत घ्यावं लागतील ." ओळखलं ना मला ? "श्री ने आशुतोषला प्रश्न ...अजून वाचा

9

मृगजळ ( भाग - 9)

श्री तेवढ्या मुसळधार पाऊसात निघाला कारमध्ये त्याने ऋतुजानेदिलेली चिठ्ठी काढली ...®®®डियर श्री ,सर्वांत आधी सॉरी प्लिज .... तुझ्या समोर व्हायची भिती वाटली मला म्हणूनअसं अनामिकपणे पत्र लिहीली मी ... तुला माझा राग आला तर सांगते मला माफ करशील ना !अरे माहिती नाही मला ... पण , तुला खरं सांगू मी प्रेमात पडली यार तुझ्या ... सारखे तुझे विचारयेतअसतात मनात . उठता बसता खाता पिता झोपेतही तू आणि तूच .... असं वाटतं मी प्रेमात पडलीतुझ्या I really love with you ....श्री !आपण ज्या व्यक्तिवर खरं प्रेम करतो हे त्या व्यक्तिला सांगन खुप गरजेचं असते अरे नाहीतर वेळनिघून जाते त्या तुलनेत ...अजून वाचा

10

मृगजळ ( भाग -10)

खरं तर कोड्यात फसल्यागत वाटतं होतं आशुतोषला ती सेम त्याच्या आराध्यासारखीदिसणारी कोण होती ? हे आशुतोषलाही ठाऊक नव्हते त्याने तिला बघितलेही नव्हते ...आशुतोष आणि श्री दिल्लीत पोहचले .... तिथे पोहचताच ऐअरपोर्टवर पराग त्यांना कारनेघ्यायला आला .... आशुतोष आणि पराग एकमेकांसोबत बोलण्यापासून अलिप्तच होते .परागने आपली कार ती मुलगी ज्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर होती तिकडे वळवली ." श्री आपण सर्वप्रथम त्या हॉस्पिटल मध्ये जाऊ , माझं बोलणं खोट नव्हतं प्रत्यक्षात बघितलंमी तिला माझ्या डोळ्याने ....."पराग बोलला ....खरं काय खोट काय हे श्रीला माहिती नव्हतं आराध्या हे जग सोडून गेली हे त्याला आशुतोष कडूनरात्रीच माहिती झाले ... आणि पराग सांगतो त्याला ...अजून वाचा

11

मृगजळ ( भाग -11)

श्री घरी आला आशुतोष कडून जेवण केलचं होतं त्याने त्याला वाटलं ऋतुजाला कॉल करावापण रात्री त्यांनी तिला कॉल नव्हता बेडवर येऊन श्री लवडला ... मँसेज रीग वाजलीहं आता कुणाचा मँसेज असावा म्हणून त्याने फोन हातात घेतला हे समजून की ऋतुजाचा मँसेज असावापण ऋतुजा मँसेज नसून आशुतोषचा मँसेज होता ," गुड नाईट मेरे यार ..."आशुतोषलाही त्याने गुडनाईट म्हणून रिपले केला ....ही ऋतुजा मला आता स्वतःहून मँसेज करणारचं नाही का ? राग आला असावा तिला आपलामी स्वतः च मँसजे करतो म्हणून तिला त्याने Hii चा मँसेज केला ... ती झोपली नव्हतीच तिनेही त्यानेhii म्हटलं म्हणून hii असाचं मँसेज केला ... श्रीला ...अजून वाचा

12

मृगजळ (भाग -12)

श्री आणि ऋतुजाच्या प्रेमचर्चा आता घरातही दोघांच्या माहिती झाल्या विरोध नव्हताचत्यांच्या प्रेमाला ..... गंधर्व विवाह करण्याची इच्छा ऋतुजाला पासून होती तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला आताआपल्या महलात काही दिवसांनी घेऊन जाणार होताच .... तद् पुर्वी आशुतोषच लग्नकरण्याची घरच्यांची इच्छा होती ... आशुतोषच्या वडिलांनी आपल्या एका मित्राला शब्द देऊन ठेवला होता .... तुझ्या दोनमुलीतूनएक मुलगी मी आशुतोषसाठी मागणी घालणारं म्हणून .... आणि त्याला आशुतोषही वडीलाच्या मर्जीपलीकडे जाऊन विरोध नव्हता दर्शवू शकतं .... आशुतोषला लग्न करायचं नव्हतचं लग्न करण त्याच्या मनातही नव्हतं ....पण वडीलासमोर त्याचं काय चालणारं .... आईने त्याला मुलीचा ...अजून वाचा

13

मृगजळ (भाग -13)

बैठक झाल्यानंतर दोघांनाही ऋतुजा ऐकांतात बोलायला घेऊन गेली .... ऋतुजा जातच होती तरआशुतोषने तिला थांबवून घेतलं .... आणि तो म्हणाला ," डॉ . आशना माय सिस्टर ऋतुजा .... आणि ऋतुजा त्या रात्री श्री सोबत दिल्लीला मी ह्यांनाचभेटायला गेलतो ......."ऋतुजाला आधीच श्रीने सर्व सांगितलं होतं हे आशुतोषला ही माहिती होतं ....." दादा म्हणजे ह्या आराध्याची सिस्टर आशना आहेत ?? "ऋतुजा ही आता चकित झाली हे काय घडत आहे .... आपल्या भावासोबत म्हणूनआशुतोष म्हणाला ...." हो ऋतुजा ....."आशनाता लग्नाला आधीच विरोध होता आणि आशुतोषचा ही ..... पण ऋतुजा त्यांना म्हणाली ," दादा तुझा घरूनच लग्नाला विरोध ह्यांना ( आशना ) ही ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय