वेशांतर एक रहस्यमय कथा

(5)
  • 27.5k
  • 1
  • 12.9k

कालचीच गोष्ट घ्या संध्याकाळचे आठ वाजले होते.अमेय आणि शमा दोघेही फिरायला गेले होते.जेवणाची वेळ ही झाली होती अजुन ते काही परतले नव्हते असं त्यांच्याबरोबर झालं तरी काय की अमेय आणि शमा जेवणाच्या वेळेलाही परतले नव्हते तिथे आप्पा अमेय शमा न आल्याने खुपच चिंतेत होते ते डोळ्यात तेल घालून त्यांची वाट पाहत होते. अमेयच्या दादाची तीच हालत होती. तो सारखा घराच्या वेशी पाशी चकरा मारत होता मनातल्या मनात बडबडत होता ही दोघे अजुन का नाही आले कुठे अडकले आहेत त्यांना काय झालं तर नाही ना इतक्या दूर जंगलात फिरायला कोण जात तरी मी त्याला समजावलं होते पण माझा ऐकेल तर शपथ ना सगळ्यांच्या जीवाला घोर लावून गेला आहे हा पोरगा याला काय म्हणाव आता एकदाच लवकर घरी येऊ दे म्हणजे मिळवल तिथे अमेय आणि शमा दोघे जंगलातून चालत असताना अमेयला एक कल्पना सुचते व अमेय ठरवतो की शमाची आपण गंमत करू आणि चालता चालता अमेय शमाला म्हणतो शमा ते बघ तुझ्या मागे एक माणूस लागला आहे चल लवकर चल जसा अमेय बोलतो तसा ती मागचा पुढचा विचार न करता घाबरूनच पटापट चालते ती चालताना एवढी घाबरलेली असते की मागे वळूनच पाहत नाही तिला अक्षरशः घाम फुटलेला असतो आणि अमेय तिच्या घाबरलेला चेहरा पाहून जोरजोरात हसायला लागतो शमाला काहीही कळत नाही की अमेय असा जोरजोरात का असतो आणि ती आणखीनच घाबरते याला कुठला भूताने पिशाचल तर नाही ना आणि ती घाबरत घाबरत अमेय जवळ जाते. व अमेयला विचारते अरे अमेय काय झाल तुला असा का करतोस तू जरा शुद्धीवर ये आणि अमेयच थोड्या वेळाने हसणं थांबत आणि अमेय हो हो शमा शांत हो जरा किती घाबरलीस आहे तू तुझी गंमत करत होतो जसा अमेय शमाला सांगतो तशी ती शांत होते आणि अचानक चिडते तिचा लालबुंद रागिष्ट चेहरा पाहून

1

वेशांतर एक रहस्यमय कथा - भाग 1

कालचीच गोष्ट घ्या रात्रीचे आठ वाजले होते.अमेय आणि शमा दोघेही फिरायला गेले होते.जेवणाची वेळ ही झाली होती अजुन ते परतले नव्हते असं त्यां दोघांबरोबर झालं तरी काय?की अमेय आणि शमा जेवणाच्या वेळेलाही परतले नव्हते तिथे आप्पा अमेय शमा न आल्याने खुपच चिंतेत होते ते डोळ्यात तेल घालून त्यांची वाट पाहत होते.अमेयच्या दादाची तीच हालत होती. तो सारखा घराच्या अंगणापाशी चकरा मारत होता मनातल्या मनात बडबडत होता हे दोघेही अजुन का नाही आले कुठे अटकले आहेत त्यांना काय झालं तर नाही ना?इतक्या दूर जंगलात फिरायला कोण ...अजून वाचा

2

वेशांतर एक रहस्यमय कथा - भाग 2

....त्याच्या पायातून रक्त येत होते.तरीही तो त्याच रक्तानी भरलेल्या पायांनी चालतच होता चालता चालता घर कधी येत हे त्याला कळत नाही.आणि दोघेही घरातल्या अंगणात येतात दादा अंगणात त्यांची वाट बघत उभा असतो.इतक्यात दादा नकळत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करतो. त्या दोघांनाही इतकी धाप लागलेली असते की दादाची प्रश्नांची सरबत्ती ऐकून ते एखाद्या वासरा सारखे बिथरथात.शेवटी अमेय दादाला म्हणतो. अरे दादा हो जरा थांब किती प्रश्न विचारशील. आम्हाला श्वास तरी घेऊ दे तुम्ही दोघे आधी सांगा इतका वेळ होते कुठे? आम्ही केव्हाची तुमची वाट पाहतो आहे तुमच्या काळजी ने आमच्या हृदयाचे ठोके चुकले होते आता रात्रीचे एक वाजून गेले आहेत. तुम्हाला ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय