हि एका म्हतारीची आणि तिच्या तावडीत अडकलेल्या तरुणीची कथा आहे, थकलेल्या वाघ जसा नरभक्षक होतो तसच हि म्हातारी निघाली आहे एका तरुणीच्या शिकारीला, त्या दोघी मधला चालणार हा जीवघेणा मनाचा भुताटकी खेळ असणार आहे. चला बघू कोण जिंकत शिकारी कि सावज ? तुरुंगाचे दरवाजे उघडताच एक म्हतारी सूर्यप्रकाशात बाहेर पडली, चमक विरुद्ध डोळे मिचकावत. तिने ताज्या हवेत श्वास घेतला, आराम आणि भीती यांचे मिश्रण वाटत होते. तिचे केस विस्कटलेले होते. चेहरयावर बाहेर पडल्याचा आनंद होता. वय सत्तर च्या आसपास असेल. सूर्याची उब असू
सावज - 1 - लक्ष
हि एका म्हतारीची आणि तिच्या तावडीत अडकलेल्या तरुणीची कथा आहे, थकलेल्या वाघ जसा नरभक्षक होतो तसच हि म्हातारी निघाली एका तरुणीच्या शिकारीला, त्या दोघी मधला चालणार हा जीवघेणा मनाचा भुताटकी खेळ असणार आहे. चला बघू कोण जिंकत शिकार कि सावज ? तुरुंगाचे दरवाजे उघडताच एक म्हतारी सूर्यप्रकाशात बाहेर पडली, चमक विरुद्ध डोळे मिचकावत. तिने ताज्या हवेत श्वास घेतला, आराम आणि भीती यांचे मिश्रण वाटत होते. तिचे केस विस्कटलेले होते. चेहरयावर बाहेर पडल्याचा आनंद होता. वय सत्तर च्या आसपास असेल.सूर्याची उब असूनही, ती अनैच्छिकपणे थरथर कापत होती, तिला वाटत होते की कारागृहांमागील तिचा वेळ अजूनही तिला चिकटून आहे. तुरुंगाबाहेरील गर्दी ...अजून वाचा
सावज - 2 - झडप
गाडीत विशाल ने पुन्हा तिला विचारल काय झालं होत ते. मीनल ने जे घडल ते त्याला सांगितलं. "तिला तुझ्या तिची लेक दिसली असेल"म्हणत तो हसला "जाऊदे आता जे झालं ते. काही नाही आता दोन दिवस मस्त एन्जॉय कर" "हां. तेच करायचं आहे " मीनल थोड्या वेळाने मीनलने विलास कॉम्प्लेक्स समोर गाडी थांबवली. विशाल तिथे उतरला. त्याच एरिया मध्ये मीनल थोडं पुढं राहते. अगदी चालत गेलं तर पाचच मिनिटावर तीच अपार्टमेंट होत गेट जवळ येताच संपत वॉचमेनने गेट काढले. व ती खाली अंडर ग्राउंड असलेल्या पार्किंग लॉट मध्ये गेली. संपतने गेट न लावताच आधी पळत जाऊन पार्किंग लॉटची लाईट लावली. ...अजून वाचा