रहस्याची नवीन कींच

(18)
  • 82.7k
  • 2
  • 49.1k

हि गोष्ट आहे चार मित्रांची श्रेया, राधा, राघव आणी प्रविण हे एकाच कॉलेज मध्ये शिकायचे. तरुणाईत असल्यामुळे ते मजागंमत पण करायचे. ते तसे अभ्यासात हुशारही होते. राघव व प्रविण हे बालपणाचे मित्र ते दोघे असे राहायचे जणू सख्खे भाऊ. त्या दोघांचे पुढील शिक्षण करण्यासाठी ते शहरात शिकायला जातात ते मुंबईला येतात. त्याची राहण्याचा व्यवस्था राघवच्या मामाकडे होते व त्यांना मुंबईच्या एका प्रतीष्ठीत महाविदयालयात प्रवेश मिळतो व ते त्या शहराच्या वातावरणात रमू लागतात. त्यांचे शिक्षण छान सुरु असते व त्याचे तेथे मीत्र

1

रहस्याची नवीन कींच - भाग 1

हि गोष्ट आहे चार मित्रांची श्रेया, राधा, राघव आणी प्रविण हे एकाच कॉलेज मध्ये शिकायचे. तरुणाईत असल्यामुळे ते मजागंमत करायचे. ते तसे अभ्यासात हुशारही होते. राघव व प्रविण हे बालपणाचे मित्र ते दोघे असे राहायचे जणू सख्खे भाऊ. त्या दोघांचे पुढील शिक्षण करण्यासाठी ते शहरात शिकायला जातात ते मुंबईला येतात. त्याची राहण्याचा व्यवस्था राघवच्या मामाकडे होते व त्यांना मुंबईच्या एका प्रतीष्ठीत महाविदयालयात प्रवेश मिळतो व ते त्या शहराच्या वातावरणात रमू लागतात. त्यांचे शिक्षण छान सुरु असते व त्याचे तेथे मीत्र पण बनतात. त्यापैकी त्यांच्या जवळच्या मैत्रिणी म्हणजे श्रेया व राधा. राघव आणि प्रविन थोडयाच काळात श्रेया आणि राधाचे खुप ...अजून वाचा

2

रहस्याची नवीन कींच - भाग 2

हाच विचार करता-करता तो झोपला. दुसऱ्या दिवशी सर्व जण फिरायला जातात पण प्रविण मात्र पोट दुखत आहे असे खोटे तो फार्महाऊस वरच थांबतो. सर्व जण गेल्यानंतर मात्र तो त्या बंद हवेलीत जातो. तेथे तो पुन्हा हवेलीची तलाशी घेतो. पण त्याला काहीच सापडत नाही तो वरच्या खोलीतील अलमारी उघडतो ज्यामध्ये त्याला ते लॉकेट सापडले असते. तो अलमारीची तलाशी घेतो त्यातही त्याला लॉकेट संबंधात काहिच सापडत नाही. तो नीराश होऊन पुन्हा फार्महाऊस वरती जातो व लॉकेट हातात घेऊन बघत बसतो. तो एक टक लावून त्या लॉकेट कडे बघत असताना त्याला असा भास होतो की जणू त्याला कोणी बघत आहे. तो मागे ...अजून वाचा

3

रहस्याची नवीन कींच - भाग 3

राधाला हळूहळू शुद्ध येत होती. डॉक्टरने राघव व प्रविणला राधाला भेटण्यासाठी बोलावले. राधाला बघताच प्रविण रडू लागला त्याने तिचा हातात घेऊन रडू लागला प्रविण म्हणाला, "राधा काय झाल तुला राधा म्हणाली, मला नाही माहित काय झाल पण कोणी तरी तरा मला पायऱ्यावरून धक्का दिला व मी खाली पडले. पण टेरेसवर वर तुझ्या शिवाय कोणीच नव्हत तर धक्का कोणी दिला. ती म्हणाली, "मला माहीत नाही सांयकाळी ५ : ०० वाजता डॉक्टरने राधाला सुट्टी दिली सर बस घेऊन आले व सर्व जण फार्महाऊसला जाण्यासाठी नीघाले तितक्यातच गाडी पुढे एक काळी मांजर आली त्या मांजरला वाचवण्यासाठी डॉहरने जोरात ब्रेड मारला व गाडीचा ...अजून वाचा

4

रहस्याची नवीन कींच - भाग 4

सचिनने सांगीतलेल्या गोष्टीचा राम विचार करत होता. तो विचारात ऐवढा मग्न झाला की त्याला वेळेचे भानच राहले नाही. त्याच्या चा वेळ झाला होता. त्याला भान येताच तो विमानतळाकडे निघाला तो विमानतळावर पोहोचला व त्याने त्याची Flight पकडली. तो विमानात बसला व आराम करण्याच्या प्रयत्न करु लागला पण सचिन चे शब्द त्याच्या डोक्यात घोंगावत होते. त्याच विचारामुळे त्याला झोप सुद्धा लागत नव्हती. लॉकेटची गोष्ट ऐकल्या पासून एक विचित्र प्रकारची काळजी आणी भिती त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होती. त्या लॉकेट च्या मागे असे काही रहस्य दडलेले आहे ज्याच्या मुळे राम हा खुपच घाबरला होता.रामची Flight ही विशाखापट्टनम विमानतळावर Land झाली. राम विमानातून ...अजून वाचा

5

रहस्याची नवीन कींच - भाग 5

सचिनला जेव्हा पासून ते लॉकेट भेटले तेव्हा पासून त्याला वाटायचे की काही तरी खुप रहस्यमयी आहे त्या लॉकेट मध्ये कधी कधी त्याला ते जाणवायचे सुद्धा म्हणून त्याला आता चिंता वाटू लागली की काही चुक तर नाही केली ना राघव व प्रविणने . त्याच गोष्टीचा विचार करत सचिन एक दिवस त्या बंद हवेलीत गेला व तेथे तो तपास करू लागला . तो हवेलीत शोधाशोध करू लागला . तपास करत तो रामच्या बॉस च्या रुम मध्ये गेला . तेथे त्याला काही मिळते का तो शोध घेत होता . तेव्हा त्याला ती बंद अलमारी दिसली . ती अलमारी त्याने उघडली व तो ...अजून वाचा

6

रहस्याची नवीन कींच - भाग 6

माझे बॉस मरण पावल्यानंतर मी कधी - कधी विचार करायचो पण त्याच्या मुत्युचे गृढ मला कळालेच नाही . सर्वांना वाटायचे की बॉस ने आत्महत्या केली आहे पण मला असे नाही वाटायचे कारण बॉस हे खुप धैर्यवान व आनंदी व्यक्ती होते . तर त्याच्या वरती असे कोणते संकट आले हे मला अद्याप ही कळाले नव्हते . मी त्या लॉकेट बद्दल माहिती गोळा करत होतो . तेवढ्यात एका गावकऱ्याने मला सांगितले की तुम्ही गावा बाहेरील जंगलात एक महान तपस्वी राहतात त्याची भेट घ्या तेच तुमची याचात काही मदत करू शकतील . मी दुसऱ्या दिवशी त्या तपस्वी ला भेटाला गेलो असता ज्या ...अजून वाचा

7

रहस्याची नवीन कींच - भाग 7

त्या तपस्वींना भेटल्या नंतर मला जे काही कळाले ते ऐकुण मी हादरलो . ते जे काही बोलले ते जर खर असेल तर याच मणीमुळे माझ्या बॉसचा मुत्यू झाला असेल . ते तपस्वी म्हणाले की ते मणी अद्यापही जागृत अवस्थेत आहे व जो कोणी त्याला स्पर्श करेल तो त्या शापाला स्वता कडे ओढावून घेईल हे नक्की व त्याचा मृत्यू हा अटळ असेल . ते मला आणखी एक बोलले की जर तुला जगायचे असेल तर तू त्या मनी बद्दल माहिती गोळा करणे व शोध घेणे बंद कर नाही तर त्या शापाच्या आहारी जाण्यापासून कोणीही वाचू शकणार नाही हि गोष्ट लक्षात ठेव ...अजून वाचा

8

रहस्याची नवीन कींच - भाग 8

वातावरणात अस्वस्थता सर्वांनाच जाणवत होती. तितक्यात सचिन रामला आवाज देतो आणि विचारतो,"त्या वृद्ध संताकडे पोहोचायला आणखी किती वेळ आहे".त्याला राम म्हणतो की आता जंगलाचा भाग सुरू झाला आहे आणि या जंगलाला पार केले की आपण त्यांच्याकडे पोहोचू त्या दोघांमधील संवाद झाल्यानंतर काहीच वेळाने गाडी अचानक जंगलाच्या वाटेत बंद पडली कुणालाच काही कळत नव्हते की गाडीला नेमकं झालं तरी काय गाडीला काय झालं पाहण्यासाठी सर्वजण खाली उतरतात राम व सचिन गाडीचे इंजन उघडून पाहतात की काय खराबी आली आहे आणि राघव प्रवीण राधा व श्रेया हे आजूबाजूच्या झाडी व जंगल पाहण्यात मग्न असतात . गाडीचे इंजन खुप गरम झाल्यामुळे गाडी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय