शापित नदी सरस्वती

(2)
  • 12.8k
  • 0
  • 5.8k

लेखक अंकुश शिंगाडे यांची शापित नदी सरस्वती ही कादंबरी वाचतांना मला मनापासून आनंद झाला आहे. या पुस्तकात लेखक अंकुश शिंगाडे यांनी सरस्वती नदी विषयी पौराणिक आणि भौगोलिक अशी दोन्ही प्रकारच्या माहितीचे सुंदर कथानक गुंफले आहे. याआधी, मी त्यांची अनेक पुस्तके वाचलेली आहे. या कादंबरीची सुरुवात लेखकांनी अतिशय प्राचीन पुरावे देवून केलेली आहे. सुरुवातीला त्यांनी माहीतीवर भर दिलेला आहे. पण लगेच काही ओळीनंतर लेखक कथानकावर पूर्णपणे पकड बसवितात. आतापर्यंत त्यांनी सत्याहत्तर पुस्तके लिहीली आहेत. या लेखनात प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. कादंबरी आणि लेख संग्रह यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. या कादंबरीला एकदा का, वाचायला सुरूवात केली की हजारो वर्षापासूनचा सरस्वतीचा इतिहास आपल्या डोळयासमोर अचूकपणे उलगडत जातो. मी येथे खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की या कादंबरीतील अभ्यासपूर्ण माहीती वाचतांना वाचकांच्या ज्ञानात भर पडल्याशिवाय राहणार नाही.

1

शापित नदी सरस्वती - 1

प्रस्तावना लेखक अंकुश शिंगाडे यांची शापित नदी सरस्वती ही कादंबरी वाचतांना मला मनापासून आनंद झाला आहे. या पुस्तकात लेखक शिंगाडे यांनी सरस्वती नदी विषयी पौराणिक आणि भौगोलिक अशी दोन्ही प्रकारच्या माहितीचे सुंदर कथानक गुंफले आहे. याआधी, मी त्यांची अनेक पुस्तके वाचलेली आहे. या कादंबरीची सुरुवात लेखकांनी अतिशय प्राचीन पुरावे देवून केलेली आहे. सुरुवातीला त्यांनी माहीतीवर भर दिलेला आहे. पण लगेच काही ओळीनंतर लेखक कथानकावर पूर्णपणे पकड बसवितात. आतापर्यंत त्यांनी सत्याहत्तर पुस्तके लिहीली आहेत. या लेखनात प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. कादंबरी आणि लेख संग्रह यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. या कादंबरीला एकदा का, वाचायला सुरूवात केली की हजारो वर्षापासूनचा सरस्वतीचा ...अजून वाचा

2

शापित नदी सरस्वती - 2

पुढे सुरु शापीत नदी भाग तो अर्थसंकल्प........त्या वर्षी अमोलनं लोकसभा अध्यक्षांच्या मागे लागून लुप्त झालेल्या सरस्वती नदीसाठी अर्थसंकल्पात काही तरतूद करुन घेतली होती. ती तरतूद......ती तरतूद पाहिजे तेवढ्या स्वरुपाची नव्हती. त्या तरतूदीची रक्कम कमी होती. ती एवढी कमी होती की की त्या रकमेनं केवळ सरस्वतीचं नावच तपासता आलं होतं. अमोलला शोधकर्त्यांनी सांगीतलं की सरस्वती जेव्हा प्रकट झाली असेल, तेव्हा ती सात प्रवाहानं प्रकट झाली असेल. तिचं उगमस्थान एकच असेल. परंतू तिचे एकाच ठिकाणाहून सात प्रवाह निघत असतील व तिचे एकाच ठिकाणावरुन सात प्रवाह निघत असल्यानं तिच्या सातही प्रवाहाला तिचंच नाव देण्यात आलं असावं. ती सातही ठिकाणी वाहात असावी तिच्याच ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय