दीपा माझ्यासमोर बसली होती ओक्साबोक्शी रडणे अजून थांबलं नव्हतं. आज सकाळी जाग आली तेव्हा नऊ-साडेनऊ वाजलेले होते. कंपनी च काम,धावपळ,दगदग यामुळे मी खूपच थकलेलो होतो. कदाचित दरवाजा कोणी वाजवला नसता तर मी अजून झोपलेलोच असतो. उठण जीवावर आल होतो, मी दार उघडलं दरवाज्यात साधारणतः एक 27 वर्षाची अप्रतिम सुंदर विवाहित तरुण उभी होती. खूप घाबरलेली, कावरेबावरे होऊन कशाचा तरी सारखा कानोसा घेणारी, अस्वस्थ, भय अशी तिची अवस्था होती. "अविनाश तुम्हीच का?" , तीन विचारल. मी "हो", म्हणालो दरवाजातून बाजूला होत मी त्यांना "याना, आत या म्हणालो. "घरी कोणी नाही आहे का!?", तिने विचारले. "आहे की मी,माझी मिसेस, आई आणि आमचे स्वामी महाराज तर आमच्याच घरीच मुक्कामी असतात", मी म्हणालो. "नाही हो !, म्हणजे तसं नव्हे म्हणायचे" , "मला सध्या फार भीती वाटते हो म्हणून मी विचारलं", "राग नका धरु प्लीज. . . ", तिच्या डोळ्यांमध्ये अर्जव होतं.

Full Novel

1

रक्तकेतू - भाग १

दीपा माझ्यासमोर बसली होती ओक्साबोक्शी रडणे अजून थांबलं नव्हतं.आज सकाळी जाग आली तेव्हा नऊ-साडेनऊ वाजलेले होते. कंपनी च काम,धावपळ,दगदग मी खूपचथकलेलो होतो. कदाचित दरवाजा कोणी वाजवला नसता तर मी अजून झोपलेलोच असतो. उठण जीवावर आलहोतो, मी दार उघडलं दरवाज्यात साधारणतः एक 27 वर्षाची अप्रतिम सुंदर विवाहित तरुण उभी होती.खूप घाबरलेली, कावरेबावरे होऊन कशाचा तरी सारखा कानोसा घेणारी, अस्वस्थ, भय अशी तिची अवस्थाहोती."अविनाश तुम्हीच का?" , तीन विचारल.मी "हो", म्हणालो दरवाजातून बाजूला होत मी त्यांना"याना, आत या म्हणालो."घरी कोणी नाही आहे का!?", तिने विचारले."आहे की मी,माझी मिसेस, आई आणि आमचे स्वामी महाराज तर आमच्याच घरीच मुक्कामी असतात", मीम्हणालो."नाही हो !, ...अजून वाचा

2

रक्तकेतू - भाग २

रक्तकेतू भाग २माझं रुटीन चालू होतं काही कारणास्तव मला चेन्नईला जाणार गरज गरज आहेच गरजे होत.जवळ जवळ एक आठवडा चेन्नईमध्ये राहावं लागणार होतं. sap support मध्ये ट्रॅव्हलिंग,मुक्काम, ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम,कंटीन्यूअस फोन हे चालूच रहात. दीपा येऊन गेली त्याला ही आता दहा एक दिवस होऊन गेले होते. कामाच्या गडबडीत मी तो प्रसंग विसरलो पण होतो.माझ्या साधनाचा एक भाग म्हणजे कमीत कमी अश्या गोष्टीवर विचर करणे. कारण नैमित्तिक साधनेमध्ये अशा गोष्टींना बाजूला ठेवणे याला पर्याय नसतो. त्यामुळे अशा गोष्टींवर कमीत कमी विचार गॉसिप गप्पा इत्यादी मी कटाक्षाने टाळत असे. चेन्नईला असताना आणि एक दिवशी मला दीपा चा फोन आला ...अजून वाचा

3

रक्तकेतू - भाग ३ - अंतिम भाग

रक्तकेतु भाग ३चेन्नईहून माझं काम आटपून मी परत आलो होतो घरी आलो तेव्हा दुपारचे अडीच वाजलेले होते. सकाळची फ्लाईट आलेली होती. मी बेल वाजवली दारामध्ये दीपा उभी होती."अविनाश कधी आलास. . .?""मी तुझी किती वाट पाहिली. . .!". "मला करमतच नव्हतं". दीपाआमच्या घरात दीपाला पाहून मला नवल वाटल नव्हत, काही तरी अघटीत प्रकार बघायला मिळेल याची मला अगदी खात्री होती.राघवन च्या सामर्थ्याला तोड नव्हती एवढं मात्र खर !!!दीपाला हाताने बाजूला करून मी घरात आलो, ती सारखी माझ्या अवतीभवती होती. बडबड चालू होती. गळ्यात टाईप नव्हताच. मी किचन मध्ये आलो ही स्वयंपाक करत होती. चेहरा गंभीर पेक्षा जास्त चिंताक्रांत, चेहऱ्यावर ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय