संशोधक कादंबरी भाग १ अंकुश शिंगाडे तो हिवाळा सुरु होता. थंडी वाजत होती. तसा कचरु आज अंथरुणावर खिळून बसला होता. सकाळ झाली होती. परंतु तो काही बाहेर पडत नव्हता अंथरुणाच्या. झोप पहाटेलाच उघडली होती. परंतु थंडीमुळं अंथरुणाच्या बाहेर पडावसं वाटत नव्हतं. कचरु एक शेतकरी होता. दररोज तो शेतीवर जाण्यासाठी सकाळीच उठायचा. तशी अंघोळ न करताच तो शेताकडे निघायचा. शेत त्याचं जवळच होतं. तसा तो शेतात पोहोचताच प्रातःविधी आटोपवायचा. त्यानंतर तो घरी यायचा. घरी आल्यावर जेवनखावण करायचा व पुन्हा तो आपल्या दिवटीवर म्हणजे शेतात निघून जायचा. त्यानंतर तो सायंकाळ झाली व थोडा अंधार पडू लागला की शेतातून बाहेर पडायचा.
मातीचा संशोधक - भाग 1
संशोधक कादंबरी भाग १ अंकुश शिंगाडे तो हिवाळा सुरु होता. थंडी वाजत होती. तसा कचरु आज अंथरुणावर खिळून बसला सकाळ झाली होती. परंतु तो काही बाहेर पडत नव्हता अंथरुणाच्या. झोप पहाटेलाच उघडली होती. परंतु थंडीमुळं अंथरुणाच्या बाहेर पडावसं वाटत नव्हतं. कचरु एक शेतकरी होता. दररोज तो शेतीवर जाण्यासाठी सकाळीच उठायचा. तशी अंघोळ न करताच तो शेताकडे निघायचा. शेत त्याचं जवळच होतं. तसा तो शेतात पोहोचताच प्रातःविधी आटोपवायचा. त्यानंतर तो घरी यायचा. घरी आल्यावर जेवनखावण करायचा व पुन्हा तो आपल्या दिवटीवर म्हणजे शेतात निघून जायचा. त्यानंतर तो सायंकाळ झाली व थोडा अंधार पडू लागला की शेतातून बाहेर पडायचा. असा त्याचा ...अजून वाचा
मातीचा संशोधक - भाग 2
भाग २ कचरु शेतीवरुन घरी आला होता. कचरु जेव्हा घरी आला, तेव्हा त्याला ती न दिसल्यानं तो परेशान झाला. त्यानं इकडेतिकडे फोन लावून पाहिलं. तिचा पत्ताच नव्हता. त्यानंतर त्यानं तिच्या मायबापाला व नातेवाईकालाही फोन लावून विचारलं. त्यांनीही कचरुला रागवत नकार दिला. त्यानंतर त्यानं तिची तक्रार पोलिस स्टेशनला केली होती. तसे काही दिवस गेले. रंजना आपल्या त्या फेसबुकच्या मित्रासोबत राहू लागली होती. जो ऐतखाऊ होता तिचा मित्र. त्या मित्राशी तिनं सुरुवातीलाच विवाह केला होता. तिला वाटत होतं की तो नोकरीवर आहे. म्हणूनच ती भाळली होती त्याचेवर. त्यातच तिच्याशी गोडगोड बोलून त्यानं विवाह केला खरा. परंतु वास्तविकता माहीत होताच तिनं त्याला ...अजून वाचा