गतकाळातील नगरवधू आम्रपाली

(2)
  • 6.1k
  • 0
  • 2.9k

आम्रपाली ही माझी नव्यान्नववी पुस्तक. वाचकांच्या हातात देतांना या साहित्यकृतीबद्दल मला अतिशय व मनापासून आनंद होत आहे. आम्रपालीबद्दल सांगायचं झाल्यास आम्रपाली ही एक वास्तविक कहाणी. परंतु त्यात मी काही काल्पनीकही कहाण्या जोडल्या की त्या वास्तविक आहेत अशाच वाटतात. शिवाय एका लेखकाला पुस्तक लिहितांना काही काल्पनिकता टाकावीच लागते. त्याशिवाय त्या पुस्तकाचा विस्तार करता येत नाही. शिवाय काही लोकांची माफी मागतो की मला आम्रचालीच्या चरीत्राबद्दल माहिती त्यांच्याच लेखनातून मिळाली.

1

गतकाळातील नगरवधू आम्रपाली - भाग 1

आम्रपाली भाग एकमनोगत आम्रपाली ही माझी नव्यान्नववी पुस्तक. वाचकांच्या हातात देतांना या साहित्यकृतीबद्दल मला अतिशय मनापासून आनंद होत आहे. आम्रपालीबद्दल सांगायचं झाल्यास आम्रपाली ही एक वास्तविक कहाणी. परंतु त्यात मी काही काल्पनीकही कहाण्या जोडल्या की त्या वास्तविक आहेत अशाच वाटतात. शिवाय एका लेखकाला पुस्तक लिहितांना काही काल्पनिकता टाकावीच लागते. त्याशिवाय त्या पुस्तकाचा विस्तार करता येत नाही. शिवाय काही लोकांची माफी मागतो की मला आम्रचालीच्या चरीत्राबद्दल माहिती त्यांच्याच लेखनातून मिळाली. जे गुगलवर आहे. गुगलवर संपर्क क्रमांक नसल्यानं फोन करता आला नाही. त्याबद्दल माफ करावं. ऐतिहासिक लेखन करतांना संदर्भ म्हणून तशी माहिती घ्यावीच लागते. ...अजून वाचा

2

गतकाळातील नगरवधू आम्रपाली - भाग 2

आम्रपाली भाग दोन अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५० सध्याच्या बिहार राज्यात असलेलं शहर. त्यावेळेस त्या वैशालीला विशेष असा दर्जा होता. शिवाय पहिलं गणतंत्र्य त्याच शहरात निर्माण झालं होतं. ते शहर त्या काळात केवळ आम्रपालीमुळं प्रसिद्ध झालं असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. आम्रपाली सुंदर होती व ती त्याच सौंदर्याच्या भरवशावर नगरवधू बनली नव्हे तर तिला जाणूनबुजून नगरवधू बनविण्यात आलं. आम्रपाली जेव्हा नगरवधू बनली, तेव्हा तिला कल्पनाही नव्हती की नगरवधू म्हणजे काय आणि नगरवधूचं कर्तव्य काय असतं. याची कल्पनाच नसल्यानं तिला ते पद मानसन्मानाचं वाटलं. परंतु ते पद ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय