सुवर्ण किनारे, काळी सावली इंद्रवन–संपन्नतेचा मुकुट मिरवणारं एक अभेद्य राज्य. राजधानी धर्मनगरीच्या भिंतींवर सूर्यकिरण सोनेरी रंग उधळत, तर बाजारपेठांमधून मसाल्यांचा आणि फुलांचा सुगंध दरवळत असे. समुद्रकिनाऱ्यावरचे मोत्यासारखे वाळूचे कडे, आणि दूरवर निळ्या लाटांवर तरंगणारी व्यापारी जहाजं हीच इंद्रवणची ओळख होती. गादीवर नुकताच बसलेला राजा विरधवल, शौर्य व न्यायासाठी प्रसिद्ध. त्याची साथ देणारी ज्ञानी राजमाता जाहन्वी, रणभूमीवर वीजेसारखा भासणारा सेनापती रणभीम, आणि नौदल सेना प्रमुख चंद्रसेन या चौघांच्या हातात इंद्रवणचा श्वास धपापत होता.

1

इंद्रवनचा शाप - 1

Chapter 1 – सुवर्ण किनारे, काळी सावलीइंद्रवन–संपन्नतेचा मुकुट मिरवणारं एक अभेद्य राज्य. राजधानी धर्मनगरीच्या भिंतींवर सूर्यकिरण सोनेरी रंग उधळत, बाजारपेठांमधून मसाल्यांचा आणि फुलांचा सुगंध दरवळत असे. समुद्रकिनाऱ्यावरचे मोत्यासारखे वाळूचे कडे, आणि दूरवर निळ्या लाटांवर तरंगणारी व्यापारी जहाजं हीच इंद्रवणची ओळख होती.गादीवर नुकताच बसलेला राजा विरधवल, शौर्य व न्यायासाठी प्रसिद्ध. त्याची साथ देणारी ज्ञानी राजमाता जाहन्वी, रणभूमीवर वीजेसारखा भासणारा सेनापती रणभीम, आणि नौदल सेना प्रमुख चंद्रसेन या चौ ...अजून वाचा

2

इंद्रवनचा शाप - 2

Chapter 2- काळ्या लाटांचे संकेतदरबारात म्हाताऱ्याचे शब्द अजूनही घुमत होते.“समुद्र पिशाच…”काही सरदार उपहासाने हसले.“वेड्या म्हाताऱ्याचं पिसाटपणं! समुद्रावर पिशाच काय राजा विरधवल मात्र स्थिर बसला. त्याच्या डोळ्यांत गंभीरतेची झलक होती.“विनोद करण्याची ही वेळ नाही,” तो म्हणाला. “जेव्हा व्यापाऱ्यांची जहाजं परत येत नाहीत, गावं रिकामी होतात, तेव्हा शंका दूर करणं हाच उपाय आहे.”त्याने सेनापती रणभीमकडे नजर वळवली.“तू दक्षिण किनाऱ्याकडे जा. सत्य घेऊन परत ये. आपल्याला अंधश्रद्धा नको, पुरावा हवा.”रणभीम उठून वंदन करतो.“आज्ञा आहे, महाराज.”---पहाटे रणभीम दहा सैनिकांसह दक्षिणेकडे निघाला.संपूर्ण मार्ग शांत होता. पण गावाजवळ पोचल्यावर एक अनैसर्गिक शून्यता जाणवली.घरं मोडकळीला आलेली, काहींच्या दारांवर मीठासारखी पांढरी थर जमलेली.पायाखाली वाळूत मोठमोठे ठसे होते, ...अजून वाचा

3

इंद्रवनचा शाप - 3

Chapter 3 - काळ्या लाटाच गुढदरबार अजूनही रक्ताच्या वासाने भरलेला होता. सैनिकाचे निर्जीव शरीर थंडगार जमिनीवर पडलेले, त्याच्या भोवती खारट पाणी सांडलेलं. कोणीही जवळ जाण्याची हिंमत करत नव्हतं.राजा वीरधवल आपल्या सिंहासनावर उभा राहिला. त्याचे हात थरथरत होते, पण आवाज अजूनही दणदणीत.“हे मानवी नाही. समुद्रातून काहीतरी आपल्यामध्ये आलंय. जर आपण आत्ताच थांबलो नाही… उद्या आपलं राज्यच उरणार नाही.”रणभीम अजूनही तलवार घट्ट पकडून होता. त्याचे डोळे रक्तवर्णी झालेले, पण भीतीपेक्षा रागाने तेजाळलेले.“महाराज, याचं मूळ समुद्रात आहे. किनाऱ्यावर मी जे पाहिलं… ते अजून आपल्याला गाठायला येणार आहे.”संपूर्ण दरबारात कुजबुज सुरु झाली. काही सरदार थरथरत होते—“आपण किल्ल्याचे दरवाजे बंद करूया.”“नाही, ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय