प्रिय सोना घरातल्या तुझ्या वस्तू आपल्या घरात तुझ्या असंख्य वस्तू आहेत आधी गेट उघडले की असते तुझी लाडकी लाल गाडी ती जशीच्या तशी चकाचक ठेवली आहे अधून मधून फिरायला बाहेर काढते मीत्यातलं तुझं सामान जस आहे तसे ठेवले आहे दारात असलेल्या तुझ्या चपला, स्पोर्ट बूट, छोट्या व्हरांड्यात असलेली तुझी पेपर वाचायची खुर्ची.. सगळ तसेच आहे लोक म्हणतात की गेलेल्या व्यक्तीच्या वस्तू घरात ठेवू नयेत माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही मुळात तू गेला आहेस हेच माझं मन मानत नाही आणि मानणार नाही तू इथेच आहेस माझ्या शेजारी बसून गप्पा ऐकतो आहेस पूर्वी पण मी बोलायची तू ऐकायचास कारण माझा स्वभाव अती बडबड करणारा होता आणि तुझा मितभाषी.
पत्रसुमने घरातल्या तुझ्या वस्तू - भाग 1
प्रिय सोनाघरातल्या तुझ्या वस्तूआपल्या घरात तुझ्या असंख्य वस्तू आहेतआधी गेट उघडले की असते तुझी लाडकी लाल गाडीती जशीच्या तशी ठेवली आहेअधून मधून फिरायला बाहेर काढते मीत्यातलं तुझं सामान जस आहे तसे ठेवले आहेदारात असलेल्या तुझ्या चपला, स्पोर्ट बूट, छोट्या व्हरांड्यात असलेली तुझी पेपर वाचायची खुर्ची.. सगळ तसेच आहेलोक म्हणतात की गेलेल्या व्यक्तीच्या वस्तू घरात ठेवू नयेतमाझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाहीमुळात तू गेला आहेस हेच माझं मन मानत नाही आणि मानणार नाहीतू इथेच आहेसमाझ्या शेजारी बसून गप्पा ऐकतो आहेसपूर्वी पण मी बोलायची तू ऐकायचास कारण माझा स्वभाव अती बडबड करणारा होता आणि तुझा मितभाषी..तसेच आताही मी बोललेले तू ऐकत ...अजून वाचा
पत्रसुमने घरातल्या तुझ्या वस्तू - भाग 2
प्रिय सोनातुझा आपल्या लग्नातला टाय अगदी टाय पिन सकट तिथेच आहे..मुलाच्या लग्नातला कोटमुंबईत स्ट्रीट वर घेतलेले जीन जाकीटदोन मोदी हे पण तू परत त्यांना घालायला येशील अशी वाट बघत आहेत रेएकदा हौस म्हणून पुण्यात घेतलेले फुला फुलांचे जाकीट आपण दोघेही वापरायचो तेही आहेबाकी तुझ्या कपड्याच्या कपाटातला तुझा वरचा कप्पा हँगर सकट तसाच आहेकाही जूने कपडे दिले आहेतपण बाकी इस्त्रीच्या घड्या तशाच आहेततुझे शर्ट वूलन पॅन्ट ,जीन पँट आहेतमला त्या वापरता नाही येणार पण पुढे मागे कोणी सामोरे आले तर गरजू व्यक्तीला त्यातील थोडे कपडे देऊन टाकेनसध्यातरी ते कपडे तसेच आहेततुझे बरेच टी शर्ट जाकीट वगैरे मला बसत होतेते मी ...अजून वाचा