आज सकाळपासून घरात एकच गडबड चालली होती . आई , मोठी काकू आणि छोटी काकू तीघी मिळून स्वयंपाक घरात राबत होत्या . ती आपलं सगळं आवरून बाहेर आली तर घराचा नकाशा च बदललेला होता . तिने आई ला विचारलं..... " आई !! नाश्ता देते का , मला लैब ला जायला उशीर होतोय . " आई ने स्वयंपाक घरातून बाहेर येऊन म्हटलं ... " सरू !!! मी काय म्हणते , आज लैब ला नाही गेली तर चालणार नाही का . " " का गं , काही काम होतं का ... " सरू म्हणजे सरीता ने विचारलं . तसं घरच्यांची तयारी बघून तिच्या लक्षात आलं होतं काय प्रकार सुरू आहे ते .

1

रंग माझा वेगळा - 1

भाग एकआज सकाळपासून घरात एकच गडबड चालली होती . आई , मोठी काकू आणि छोटी काकू तीघी मिळून स्वयंपाक राबत होत्या . ती आपलं सगळं आवरून बाहेर आली तर घराचा नकाशा च बदललेला होता . तिने आई ला विचारलं....." आई !! नाश्ता देते का , मला लैब ला जायला उशीर होतोय . "आई ने स्वयंपाक घरातून बाहेर येऊन म्हटलं ..." सरू !!! मी काय म्हणते , आज लैब ला नाही गेली तर चालणार नाही का . "" का गं , काही काम होतं का ... " सरू म्हणजे सरीता ने विचारलं . तसं घरच्यांची तयारी बघून तिच्या लक्षात आलं ...अजून वाचा

2

रंग माझा वेगळा - 2

भाग दोनसरिता आत निघून गेली ती तिच्या खोलीत खिडकी जवळ उभी होती . तेवढ्यात तिच्या कानावर आवाज आला ..." !! अरे तू सांगितले का नाही काकू ला . तुला मलगी आवडली आहे ते . "" सागर !! अरे तुला तर माहीतच आहे ना की माझं आई पुढे अजिबात चालत नाही ती जे ठरवते तेच होतं आमच्या घरात , खरंतर आई ला मुलगी पसंत नाही . ती सावळी आहे ना म्हणून . पण ती इतक्या मोठ्या पदावर काम करते , भरपूर पगार आहे तिला , आणि शिवाय ती हुंडा सुध्दा मागणार आहे . आणि तिचं म्हणणं असं आहे की मुलगी ...अजून वाचा

3

रंग माझा वेगळा - 3

भाग तीन" एक मिनिट ... माझं आधी ऐकून घ्या आणि मग तुमचा जो निर्णय असेल मला मान्य असेल ... . बसा . "सरिता पुन्हा वळली तिने सागर कडे बघितलं . तिला त्याच्या डोळ्यात काहीतरी जाणवलं . ती आपल्या बाबांच्या शेजारी बसली .‌" मी त्या दिवसा साठी आपली सगळ्यांची माफी मागतो , माफी या साठी की कळतं नकळत मी सुद्धा त्या दिवशी त्या अपमानास्पद घटनेचा साक्षीदार होतो . पण जर मी त्या दिवशी इथे आलो नसतो तर एका खऱ्या हिऱ्याला जवळून बघण्याची संधी मिळाली नसती. त्या दिवशी मला अभय आणि त्याच्या घरच्यांचा भयंकर राग आला होता . पण ह्यांचं बोलणं ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय