विक्रम आणि वेताळ जीवन- अनेक प्रश्नचिन्हे( रहस्य कथा) धिर गंभीर पावलं टाकत राजा विक्रमादित्य त्या विशाल वृक्षाच्या दिशेने चालला होता.त्या काळ्या कुट्ट काळोखात आकाशात सतत वीजा चमकत होत्या.त्या चमचमाटात अनेक चित्र - विचित्र आकृत्या सूर मारत इकडे तिकडे फिरताना दिसत होत्या. आजू बाजूला सरसरणाऱ्या सापांचे आवाज ...अंगाला घासून जाणारी वटवाघळे...झाडावर उलटीलटकत असलेली प्रेते...या अशा वातावरणात राजा विक्रमझाडाजवळ पोहोचला.लटकत असलेले एक प्रेत उचलून त्याने खांद्यावर टाकले.त्याच क्षणी असंख्य किंकाळ्या आणि हसण्याचा गडगडाट ऐकू आला.पण त्याकडे लक्ष न देता तो मौन धारण करून तो वाट चालू लागला.तेवढ्यात खांद्यावरच्या प्रेतातील वेताळ म्हणाला...
विक्रम आणि वेताळ - जीवन अनेक प्रश्न चिन्हे - 1
विक्रम आणि वेताळजीवन- अनेक प्रश्नचिन्हे( रहस्य कथा) धिर गंभीर पावलं टाकत राजा विक्रमादित्य त्या विशाल वृक्षाच्या दिशेने चालला काळ्या कुट्ट काळोखात आकाशात सतत वीजा चमकत होत्या.त्या चमचमाटात अनेकचित्र - विचित्र आकृत्या सूर मारत इकडे तिकडे फिरताना दिसत होत्या. आजू बाजूला सरसरणाऱ्या सापांचे आवाज ...अंगाला घासून जाणारी वटवाघळे...झाडावर उलटीलटकत असलेली प्रेते...या अशा वातावरणात राजा विक्रमझाडाजवळ पोहोचला.लटकत असलेले एक प्रेत उचलून त्याने खांद्यावर टाकले.त्याच क्षणी असंख्य किंकाळ्या आणि हसण्याचा गडगडाट ऐकू आला.पण त्याकडे लक्ष न देता तो मौन धारण करून तो वाट चालू लागला.तेवढ्यात खांद्यावरच्या प्रेतातील वेताळ म्हणाला..." राजा, तुझे कौतुक करू की कीव करू ते कळत नाही.गेले कित्येक शतके ...अजून वाचा
विक्रम आणि वेताळ - जीवन अनेक प्रश्न चिन्हे - 2
विक्रम आणि वेताळ जीवन: अनेक प्रश्न चिन्हे 2 राजा विक्रमादित्य काही क्षण तसाच चालत राहिला." राजा आज तू पहिल्यांदाच वाटत. तूझी बुध्दी काम देत नाही का?राजा विक्रमादित्याने उजव्या हातातील तलवार वर करून वेताळाला शांत राहण्याचा इशारा दिला."ऐक, वैशाली दळवींनी ना आत्महत्या केली ना त्या कुणासोबत पळून गेल्या किंवा ना त्यांचा खून झाला नाअपहरण झाले."" राजा, तू हे एवढ्या आत्मविश्वासाने कसं म्हणू शकतोस. मग त्या कुठे गेल्या?"" सगळं सविस्तर सांगतो. अगदी शेवटी सोमवारी तिने भिंतीवरच्या पतीच्या फोटोला चाफ्याच फुल घातले होते. हा तिचा नेहमीचा नित्यक्रम होता.तिचं आपल्या पतीवर प्रेम होतं.तिच्या मनात इतर कुणाबद्दल ही आकर्षण नव्हते. शिवाय त्या दोघा वासनांध ...अजून वाचा
विक्रम आणि वेताळ - जीवन अनेक प्रश्न चिन्हे - 3
विक्रम आणि वेताळविणले जाळे १ धिर गंभीर पावलं टाकत राजा विक्रमादित्य त्या विशाल वृक्षाच्या दिशेने चालला होता.त्या काळ्या कुट्ट आकाशात सतत वीजा चमकत होत्या.त्या चमचमाटात अनेक चित्र - विचित्र आकृत्या सूर मारत इकडे तिकडे फिरताना दिसत होत्या. आजू बाजूला सरसरणाऱ्या सापांचे आवाज ...अंगाला घासून जाणारी वटवाघळे...झाडावर उलटीलटकत असलेली प्रेते...या अशा वातावरणात राजा विक्रमझाडाजवळ पोहोचला.लटकत असलेले एक प्रेत उचलून त्याने खांद्यावर टाकले.त्याच क्षणी असंख्य किंकाळ्या आणि हसण्याचा गडगडाट ऐकू आला.पण त्याकडे लक्ष न देता तो मौन धारण करून तो वाट चालू लागला.तेवढ्यात खांद्यावरच्या प्रेतातील वेताळ म्हणाला..." राजा, तुझे कौतुक करू की कीव करू ते कळत नाही.गेले कित्येक शतके तू आणि ...अजून वाचा
विक्रम आणि वेताळ - जीवन अनेक प्रश्न चिन्हे - 4
विक्रम आणि वेताळ विणले जाळे २" राजा, थकलास तर थांबू या का? " आपल्या पांढऱ्या बटांशीखेळत वेताळाने विचारले. पण विक्रमादित्य काही न बोलता वाट चालत राहिला." राजा, तूझी चिकाटी अगाध आहे. पण ज्या साधू साठी तू मला घेऊन जात आहेस तो साधू नसून क्रूर तांत्रिक आहे. पण ठिक आहे....आता पुढची कहाणी ऐक.... " संतोष सासणे मृत्यू पावल्यावर सूमारे चार महिन्यांनी मोहन परांजपे या वारणातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केली. हा नोंदणीकृत सरकारी बांधकाम ठेकेदार होता.जिल्ह्यातील अनेक बांधकामाचा...बंध-यांचा तो ठेकेदार होता.गेले काही वर्षे त्याला बरीच कामे मिळाली होती.पण मागचे दोन तीन महिने तो खूप विमनस्क अवस्थेत होता.तो सतत दडपणाखाली असल्यासारखा ...अजून वाचा