"श्यामची आई" या कथेत राजा आणि राम नदीच्या काठी बसलेले असतात. राजा नदी, वनराजी आणि मोरांच्या सौंदर्यावर चर्चा करतो आणि श्यामच्या गोष्टी ऐकण्यात आनंद घेतो. राम म्हणतो की श्यामच्या गोष्टींमध्ये एक विशेष माधुरी असते कारण त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते. राजा श्यामच्या आठवणी प्रसिद्ध करण्याचा विचार करतो, कारण त्याने सांगण्यात कोकणातील संस्कृतीचे वर्णन केले आहे, पण रामला वाटते की श्यामला हे आवडणार नाही कारण त्याला आत्मविश्वास नाही. त्यांच्या चर्चेत, श्याम वाचनाच्या महत्त्वावर बोलतो, तो म्हणतो की त्याला विश्वाचा, मनुष्यांच्या जीवनांचा अभ्यास करायला आवडतो. राजा त्याला सांगतो की सृष्टीच्या ग्रंथाचा अभ्यास करणे आवश्यक आहे, कारण कविता किंवा गोष्टींमध्ये वर्णन केलेले आनंद शेतकऱ्याला अनुभवता येत नाही. कथा श्यामच्या अंतर्मुख विचारांवर आणि जीवनाच्या गूढतेवर प्रकाश टाकते. श्यामची आई - 18 Sane Guruji द्वारा मराठी फिक्शन कथा 4 2.3k Downloads 8.9k Views Writen by Sane Guruji Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, राम! मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वांत मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टीही ऐकावयास मिळतील. मला त्या फार आवडतात. राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावे, का प्रवचने म्हणावी व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही. ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते. राजा म्हणाला, श्याम बोलतो, त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते. म्हणून सांगण्याला एक विशेषच माधुरी असते. म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो. अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोक्ते आहेत. सगळाच रुपया शुद्ध चांदीचा असेल, तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावी लागते, तेव्हाच तो खण् वाजतो व व्यवहारात चालतो. राम म्हणाला. माझ्या मनात एक विचार आहे. Novels श्यामची आई पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया... More Likes This नियती भाग २ द्वारा Dilip Bhide चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा द्वारा Parth Nerkar रहस्याची नवीन कींच - भाग 8 द्वारा Om Mahindre तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 8 द्वारा Sadiya Mulla इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा