गोष्ट आजीची हा एक हृदयद्रावक किस्सा आहे ज्यात आजी आपल्या नातवाला अजयला हाक मारते, पण तो उत्तर देत नाही. जेव्हा अजय धावत येतो, तेव्हा आजी त्याला सांगते की त्याचे बाबा काहीच हालचाल करत नाहीत. अजय वडिलांकडे जातो आणि त्याला कळते की त्याचे बाबा गेले आहेत. आई या बातमीने शोकात बुडते, कारण तिने त्यांच्याशी काही वेळापूर्वीच बोलले होते. अजय तिला समजावतो की डॉक्टरांनी आधीच सांगितले होते की बाबांना बरं नाही. वडील गेले असल्याच्या दुखात अजय आपल्या भावाला विजयला फोन करतो. विजय येतो आणि अजयला विचारतो की बाबांना काय झालं. अजय सांगतो की मोठा हार्ट अॅटॅक आला असेल. विजय विचारतो की दिवस करायचे आहेत का, पण अजय सांगतो की त्याऐवजी गरजूंना दान देऊ. हा किस्सा कुटुंबाच्या शोक आणि दयाळूपणाच्या भावनांना स्पर्श करतो. गोष्ट आजीची...- २ Anuja Kulkarni द्वारा मराठी सामाजिक कथा 29 1.5k Downloads 4.8k Views Writen by Anuja Kulkarni Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन अजय आणि विजय दोघांच्या डोळ्यात पाणी आल. पण या अश्रूंचा काहीही उपयोग न्हवता,. आई नी तिचा निर्णय पक्का केला होता. दुसऱ्या दिवशी आई खरच गावातल्या घाई जायला निघाली.. दीपा त्याला घ्यायला आली.. आता तिला कोणत्याही प्रकारच दुःख न्हवत. नवऱ्यानी सांगितल्या प्रमाणेच ती वागली होते. वडिलांनी आपल्या मुलांना चांगलाच ओळखल होत. आई दीपा बरोबर जायला निघाली... मनात बऱ्याच आठवणी होत्या.. पण त्या आठवणी फक्त आजोबांच्या होत्या! आई घराबाहेर पडली मागे वळून न पाहता! तिच नवीन आयुष्य दीपा बरोबर चालू करायला. आणि आजीनी न डळमळता तिचा नवीन प्रवास चालू केला होता. More Likes This बी.एड्. फिजीकल - 1 द्वारा Prof Shriram V Kale तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1 द्वारा Anjali क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अस्पृश्य हे वीरच आहेत कालचे? द्वारा Ankush Shingade हम साथ साथ है - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अळवावरचं पाणी द्वारा Prof Shriram V Kale कोरोनाची तिसरी लाट द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा