ही गोष्ट ऋषी आणि त्याच्या गर्लफ्रेंड अनूच्या भांडणावर आधारित आहे. नेहा, ऋषीच्या मित्राने त्याला विचारले की अनू कुठे आहे, पण ऋषी काहीच बोलत नाही. नेहा ऋषीला समजावते की त्यांचे सतत भांडण सुरू असते, आणि त्याने अनूला फोन उचलला नसल्यामुळे ती चिडली आहे. ऋषीने सांगितले की तो बाईक चालवत होता आणि ट्रॅफिकमध्ये अडकला होता, त्यामुळे त्याला उशीर झाला. ऋषीला हाताला आणि पायाला लागले आहे, जेव्हा नेहा त्याचा हात पाहते, ती त्याला डॉक्टरकडे जाण्यासाठी सांगते. ऋषी सुरुवातीला विरोध करतो पण शेवटी नेहा त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाते. नेहा बुलेट चालवते आणि ऋषी आश्चर्यचकित राहतो, कारण त्याला वाटले होते की ती बुलेट चालवू शकणार नाही. या गोष्टीत ऋषी आणि अनूच्या नात्यातील ताणतणाव आणि मित्रत्वाची देखील छटा आहे. मैत्रिण कि गर्लफ्रेंड..? Sameer Raghunath Mali द्वारा मराठी प्रेम कथा 71 3.5k Downloads 14k Views Writen by Sameer Raghunath Mali Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन “hi” “hi” “अरे एकटा का बसला आहे अनू कुठंय?” “मला काय माहिती कुठं गेलीय?” “अरे कुठे गेलीय म्हणजे काय? गर्लफ्रेंड आहे ना तुझी मग?” “hmmm..” “hmmm काय? ते म्हशीसारखं hmmm hmmm करणं बंद कर. आधी सांग कुठे गेलीय ती.. माझं काम आहे तिच्याकडे” नेहा ऋषीला विचारत होती पण तो काहीच बोलायला तयार नव्हता. “पुन्हा भांडलात की काय दोघं?” नेहानं विचारलं. यावर ऋषी काहीच बोलला नाही. त्यांचं शांत बसणं नेहाला बरंच काही सांगून गेलं. “अरे किती भांडता तुम्ही दोघंही… सतत भांडणं सुरू असतात तुमची.. भांडतच बसणार की प्रेम पण करणार तुम्ही?” नेहानं ऋषीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. “मग काय करू ती More Likes This प्रेमाचे हे बंध अनोखे...? - 1 द्वारा siddhi संग्राम : एक प्रतिशोध - 1 द्वारा Bhagyashree Parab पावसांच्या सरी - भाग 1 द्वारा Arjun Sutar भाग्य दिले तू मला .... भाग 1 द्वारा Swati सख्या रे ..... - भाग 1 द्वारा Swati तू हवीशी मला ....... भाग 1 द्वारा Swati लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 1 द्वारा Swati इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा