"सत्यमेव जयते" हा चित्रपट भ्रष्टाचार आणि सत्तेच्या गैरवापरावर आधारित आहे. मुख्य भूमिकेत जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी आहेत. जॉन अब्राहमच्या "परमाणु" चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या, ज्यामुळे "सत्यमेव जयते"ची उत्सुकता वाढली. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला आणि दिग्दर्शक मिलाप जव्हेरी आहेत. ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे, आणि हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असल्याने स्वातंत्र्य दिनानिमित्त सिनेचाहत्यांना मनोरंजन मिळण्याची अपेक्षा आहे. सत्यमेव जयते.. Anuja Kulkarni द्वारा मराठी मूव्ही पुनरावलोकने 3 2.4k Downloads 12.5k Views Writen by Anuja Kulkarni Category मूव्ही पुनरावलोकने पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भ्रष्टाचारावर बरेच चित्रपट आलेत आणि त्याच यादीत भ्रष्टाचार , सत्तेचा सातत्याने होणारा गैरवापर हाच विषय घेऊन सत्यमेव जयते ह्या चित्रपटाची भर पडली आहे. जॉन अब्राहम त्याच्या लुक्स साठी ओळखला जातो. बॉलिवूडचा अॅ क्शन मॅन जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरकडे जॉनचे चाहते नजरा लावून बसले होत़. याचे कारण म्हणजे, जॉनचा यापूर्वी आलेला ‘परमाणु’ हा चित्रपट. ‘परमाणु’ला बॉक्स ऑफिसवर मोठा प्रतिसाद मिळाला होता. साहजिकचं यानंतर जॉनकडून असलेल्या लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यामुळे ‘सत्यमेव जयते’ची प्रेक्षक वाट पाहत होते आणि अखेर १५ ऑगस्ट ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. More Likes This मुळशी पॅटर्न... द्वारा Anuja Kulkarni माझा अगडबम.. द्वारा Anuja Kulkarni सदाबहार फिल्म -संगीत - भाग -१ द्वारा Arun V Deshpande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा