कथा "माया महाजाल"मध्ये सायली आणि वनिता या दोन शिक्षिकांच्या मैत्रीचा विकास दाखवला आहे. सायली, जी एकलकोंडी आणि स्वयंकेंद्रित होती, तिच्या घटस्फोटानंतर आठ वर्षे एकटी राहिली. पण वनिता, जी आंध्रातली आहे आणि उत्साही स्वभावाची आहे, तिच्या आयुष्यात येते. वनिता इंटरनेट आणि फेसबुकचा उपयोग करून सायलीला तंत्रज्ञान शिकवते, ज्यामुळे सायलीचा एकलकोंडेपणा कमी होतो. सायलीने फेसबुकवर 'कमिटेड' स्टेटस घालून 'अनामिका' हे टोपण नाव ठेवले आहे, ज्यामुळे ती अधिक सुरक्षिततेसह संवाद साधू लागते. वनिताच्या सकारात्मक प्रेरणेमुळे सायली तिच्या कोषातून बाहेर येते आणि दोघींमध्ये चांगली मैत्री निर्माण होते. वनिता शाळेतील इतर शिक्षकांना देखील इंटरनेट आणि फेसबुकवर पेजेस सेट करण्यास मदत करते. या कथेत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मैत्री आणि आत्मविकास यांचे अन्वेषण केले आहे. माया महाजाल Aniruddh Banhatti द्वारा मराठी सामाजिक कथा 1.6k 3k Downloads 9.5k Views Writen by Aniruddh Banhatti Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन माया महाजाल अनिरुद्ध बनहट्टी “काय म्हणतात? महाजाल?” “हो! इंटरनेटला मराठीत महाजाल म्हणतात!” “गंमतच आहे!” “हो, आणि बेवसाईटला संकेतस्थळ!” “ओ होऽऽ! हाऊ रोमँटिक!” “ते जाऊ दे, आता कर बरं टाईप, अन उघडून दाखव तुझं पेज फेसबुक वरचं! नायतं थांब, मी काँप्युटर पूर्णबंद करते, मग पहिल्यापासून काँप सुरू करून एफबी वरचा अकाउंट आणि स्वतःचं पेज उघडेपर्यंत सगळं जमलं पाहिजे तुला!” “ठीक आहे.” वनिता - म्हणजे स्पेलिंगमध्ये वनिथा - कारण ती आंध्रातली होती-सायलीवर खूष झाली. भराभर सायलीनं काँप ऑन करून गूगल क्रोम मधून एफबी वर लॉग ऑन केलं आणि शाबासकीसाठी एखाद्या हुशार विद्यार्थ्यानं मास्तरकडे पहावं तसं वनिताकडे पाहिलं. “व्वाऽऽऽ! आणि मधेच मायक्रोसॉफ्टचे दोन More Likes This उगवतची आज्जी - 1 द्वारा Prof Shriram V Kale संताच्या अमृत कथा - 8 द्वारा मच्छिंद्र माळी मियाँ बिबि राजी - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale वायंगीभूत - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जागृत देवस्थानं - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale चकवा - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा