सविता दामोदर परांजपे हा एक नवीन मराठी चित्रपट आहे जो बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने निर्मिती केले आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका सुबोध भावे, राकेश बापट आणि तृप्ती तोरडमल यांची आहे. हा चित्रपट एक सायकोलॉजीकल थ्रिलर आहे ज्यात रहस्य, विज्ञान आणि अमानवी शक्तींचा समावेश आहे. प्रेक्षकांना काहीतरी वेगळं अनुभवण्याची संधी देणारा हा चित्रपट आहे, ज्याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये आहे. स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट एके काळी रंगभूमीवर गाजलेल्या नाटकावर आधारित आहे, त्यामुळे त्याबद्दल रसिकांमध्ये विशेष उत्सुकता आहे. चित्रपट शुक्रवारपासून प्रदर्शित झाला आहे. सविता दामोदर परांजपे.. Anuja Kulkarni द्वारा मराठी मूव्ही पुनरावलोकने 22 5.5k Downloads 19.2k Views Writen by Anuja Kulkarni Category मूव्ही पुनरावलोकने पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मराठी चित्रपटाचे वेध आता बॉलिवूड कलाकारांनादेखील लागले आहेत. प्रियांका चोप्रा, अजय देवगण, अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांनी आतापर्यंत मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. प्रियांका चोप्राच्या व्हेंटिलेटर या चित्रपटाला तर यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारातदेखील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि आता जॉन अब्राहम मराठी चित्रपटाकडे वळला आहे. जॉनने सविता दामोदर परांजपे ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. More Likes This मुळशी पॅटर्न... द्वारा Anuja Kulkarni माझा अगडबम.. द्वारा Anuja Kulkarni सदाबहार फिल्म -संगीत - भाग -१ द्वारा Arun V Deshpande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा