एक दुष्ट राजा होता जो आपल्या प्रजेला अत्यंत छळी करीत होता. प्रजेला कोणतेही सुख नव्हते आणि कर मात्र वाढत होते, ज्यामुळे प्रजा हवालदील झाली होती. एक दिवस राजा आजारी पडला, त्याच्या शरीरावर व्रण झाले आणि त्याला अपार वेदना होऊ लागल्या. वैद्य आणि हकीम आले, पण इलाज झाला नाही. गावाबाहेर एक साधू आला होता, ज्याला प्रजेला सुखी करण्याच्या उपायांची माहिती होती. राजा या साधूकडे जाऊन उपाय विचारतो. साधू त्याला सांगतो की त्याला आरोग्य मिळवायचे असेल तर त्याला प्रजेशी नीट वागावे लागेल. त्याने आपल्या अधिकाऱ्यांना प्रजेवर अत्याचार कमी करण्याचे आणि त्यांच्या दुखांना लक्ष देण्याचे आदेश द्यावे लागतील. साधूच्या सल्ल्यानुसार, राजा प्रजेच्या कल्याणासाठी काम करतो आणि त्याच्या बदलामुळे त्याचे आरोग्य सुधारते. हे सर्व साधूच्या सदिच्छेच्या सामर्थ्याचे एक उदाहरण आहे. सोनसाखळी - 6 Sane Guruji द्वारा मराठी सामाजिक कथा 1 3.3k Downloads 8.3k Views Writen by Sane Guruji Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन एक होता राजा. तो फार दुष्ट होता. तो प्रजेला फार छळी. प्रजेला कोणतेही सुख नाही. डोक्यावर कर मात्र वाढत होते. प्रजा हवालदील झाली. 'असा कसा हा राजा, मरत का नाही एकदा,' असे ती म्हणे. पुढे काय झाले. राजा आजारी पडला. त्याच्या सर्व शरीराला व्रण झाले. त्या व्रणातून पू येई, रक्त येई, माशा सभोवती भणभण करीत. गावोगावचे वैद्य आले. हकीम आले, नाना उपाय झाले. परंतु गुण पडेना, व्रण बरे होई ना. ती क्षते मोठी होऊ लागली. अपार वेदना होऊ लागल्या. राजाला वाटे मरण बरे. गावाबाहेर एक नवीन साधू आला होता. लहानशी झोपडी बांधून तो राहिला होता. तो कोणाच्या आगीत नसे दुगीत नसे. रामनाम घेण्यात रंगलेला असे. राजा, गावाबाहेर एक साधू आला आहे. त्याच्याकडे जाऊन पाया पड. तो काही उपाय सांगेल. एक जुना वृद्ध मंत्री म्हणाला. न्या मला पालखीतून. पाहू या प्रयत्न करुन. राजा म्हणाला. पालखीतून राजाला नेण्यात आले. साधू रामनामात रंगला होता. महाराज, राजा तुमच्याकडे आला आहे. पाहा त्याची स्थिती. किती दुर्दशा झाली आहे! तुम्ही सांगा काही उपाय. राजाला चैन पडत नाही. त्यामुळे राज्यकारभाराकडे लक्ष लागत नाही. तुम्ही दया करा. असे मंत्री हात जोडून म्हणाला. Novels सोनसाखळी मधू व मालती दोघे बहीणभाऊ. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम. घरात अलोट संपत्ती होती. कशाची वाण नव्हती. आईबाप मधू-मालतीचे सारे लाड पुरवीत. मधू घोड्यावर बसायल... More Likes This तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1 द्वारा Swati क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अस्पृश्य हे वीरच आहेत कालचे? द्वारा Ankush Shingade हम साथ साथ है - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अळवावरचं पाणी द्वारा श्रीराम विनायक काळे कोरोनाची तिसरी लाट द्वारा श्रीराम विनायक काळे अत्रंग द्वारा श्रीराम विनायक काळे इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा