The story revolves around a king with a peculiar temperament who desires to meet a revered sage. He promises a reward of a thousand gold coins for anyone who can bring the sage to him. A poor man, desperate to provide for his family, approaches the king and offers to arrange the meeting within two months in exchange for the reward, even accepting the death penalty if he fails. After receiving the gold, the poor man indulges his family and improves their living conditions, but he remains troubled by the thought of death and the uncertainty of finding the sage. Despite his family's newfound happiness, he struggles with guilt over the plight of other poor people and feels deep sadness knowing he may not fulfill his promise. His wife notices his distress and encourages him to find ways to help others, suggesting he share what he has. The poor man resolves to assist those in need, even if it means sacrificing his own comfort. The story highlights themes of compassion, the weight of promises, and the inner conflict between personal happiness and social responsibility. सोनसाखळी - 7 Sane Guruji द्वारा मराठी सामाजिक कथा 1 3.3k Downloads 8.5k Views Writen by Sane Guruji Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन एक होता राजा. त्याचा स्वभाव जरा विचित्र होता. लोक त्याला कधी नावे ठेवीत, कधी त्याची स्तुती करीत. त्या राजाला एकदा एका साधुपुरुषाच्या दर्शनाची इच्छा झाली. राजाने त्या साधूची कीर्ती ऐकली होती. परंतु त्या साधूचे दर्शन त्याला कधीच झाले नव्हते. जो कोणी मला साधुपुरुषाचे दर्शन करवील, त्याला मी एक हजार सोन्याची नाणी देईन. अशी राजाने सर्वत्र दवंडी देवविली. त्या साधूला कोणीच पाहिले नव्हते. साधू निरनिराळ्या वेशात वावरतो, निरनिराळी स्वरुपे धारण करतो, असे लोक म्हणत. साधूला ओळखायचे कसे? एक गरीब मनुष्य होता. त्याला बायको होती. त्याला मुलेबाळे होती. परंतु घरात खायला नव्हते. आपली उपाशी मुलेबाळे पाहून त्याला वाईट वाटे. तो राजाकडे गेला व म्हणाला, राजा, मला आजच हजार सोन्याची नाणी दे. दोन महिन्याचे आत साधूचे दर्शन तुला घडवीन. राजा म्हणाला, दर्शन न घडविलेस तर? दरिद्री म्हणाला, मरणाची शिक्षा मला दे. राजा म्हणाला, ठीक. त्या दरिद्री माणसाला एक हजार सोन्याची नाणी देण्यात आली. तो घरी गेला. मुलांबाळांना आनंद झाला. बायको आनंदली. घरी आता कशाला वाण नव्हती. Novels सोनसाखळी मधू व मालती दोघे बहीणभाऊ. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम. घरात अलोट संपत्ती होती. कशाची वाण नव्हती. आईबाप मधू-मालतीचे सारे लाड पुरवीत. मधू घोड्यावर बसायल... More Likes This चकवा - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale बी.एड्. फिजीकल - 1 द्वारा Prof Shriram V Kale तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1 द्वारा Anjali क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अस्पृश्य हे वीरच आहेत कालचे? द्वारा Ankush Shingade हम साथ साथ है - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अळवावरचं पाणी द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा