चालण्याचा व्यायाम शरीरासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत. रोज ३० मिनिटे चालल्याने हृदयाची क्षमता वाढते, स्ट्रोक आणि हृदयाचे विकार कमी होतात. नियमित चालणे इतर आजारांची शक्यता कमी करते, जसे टाईप २ डायबेटीस आणि कॅन्सर. वजन कमी करण्यासाठी चालणे एक सोप्पा उपाय आहे, ज्यामुळे अंदाजे १५० कॅलोरीज बर्न होऊ शकतात. चालण्यामुळे डिमेन्शिया कमी होऊ शकतो आणि पायाचे मसल टोन होतात. याशिवाय, चालल्याने शरीराला उर्जा मिळते आणि एकंदरीत तंदुरुस्ती सुधारते. चालणे हा एक सुलभ आणि खर्चिक नसलेला व्यायाम आहे, जो सर्वांसाठी उपयुक्त आहे. चालण्याचा व्यायाम हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार- Anuja Kulkarni द्वारा मराठी आरोग्य 10.4k 6.2k Downloads 22.9k Views Writen by Anuja Kulkarni Category आरोग्य पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन चालण्याचा व्यायाम हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार- ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- व्यायाम शरीरासाठी अत्यंत महत्वाचा असतो!! विरंगुळा म्हणून किंवा व्यायाम म्हणून बरेच लोकं चालायला जातात.. आणि चालण्याच्या व्यायामामुळे शरीराला खूप फायदा होतांना दिसतो! रोज ३० मिनिट चाला आणि तो व्यायाम तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. चालण तुमच्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. त्याचबरोबर चालण्याचा व्यायाम खूप सोप्पा आहे. त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. आणि त्याचे शरीरावर काही विपरीत परिणाम दिसून येत नाहीत. आणि पूर्ण दिवस फ्रेश जाण्यास मदत होते. म्हणजेच 'अॅन अॅप्पल अ डे किप्स डॉक्टर अवे...' ऐवजी 'वॉक इच डे टू किप डॉक्टर अवे!" अस म्हणलं तर ते चुकीच ठरणार नाही... चालण्याच्या व्यायामाचे काही फायदे- More Likes This लैंगिक समस्या - 1 द्वारा Sony K ताणाला म्हणा बाय बाय... द्वारा Anuja Kulkarni अनेमियावर करा मात.. द्वारा Anuja Kulkarni इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा