"बधाई हो" हा आयुषमान खुरानाचा नवीन चित्रपट आहे, जो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक गोंडस पाहुण्याचे आगमन होणार असल्याच्या डायलॉगपासून सुरुवात होते, ज्यामुळे चित्रपटातील विनोदाची भावना स्पष्ट होते. आयुषमानची आई गरोदर असल्याने, कुटुंबात आणि मित्रपरिवारात या गोष्टीवर चर्चा होते, ज्यामुळे अनेक गमतीजमतींना सामोरे जावे लागते. चित्रपट हलक्या फुलक्या स्वरूपात गंभीर विषयावर प्रकाश टाकतो आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. 'कुणीतरी येणार येणार गं' हे गाणे नवदाम्पत्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणावर आधारित आहे, ज्यात बाळाच्या येण्याबाबतची आनंदाची बातमी आणि तिच्या परिणामांची चर्चा होते. या चित्रपटाचा विषय वेगळा आहे, जो प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. बधाई हो.. Anuja Kulkarni द्वारा मराठी मूव्ही पुनरावलोकने 6 2.4k Downloads 6.6k Views Writen by Anuja Kulkarni Category मूव्ही पुनरावलोकने पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन बधाई हो.. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाच्या ट्विटर अकाऊंटवर बॉलिवूडकरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. या शुभेच्छांच्या पाठीमागचे कारण मात्र कोणालाच माहित नव्हते. शेवटी आयुष्माननेच ही आनंदाची बातमी काय आहे, हे चाहत्यांना सांगितली आहे. आणि चित्रपटाबद्दल उत्सुकता अजूनच ताणली गेली. चाहत्यांची प्रचंड उत्सुकता ताणणाऱ्या अभिनेता आयुषमान खुराणा याच्या बहुचर्चित 'बधाई हो' हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बधाई हो'चे हे सर्व पोस्टर अत्यंत गंमतीशीर आहेत. हे पोस्टर पाहून चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे. या पोस्टरमध्ये कलाकारांचं शरीर लहान आणि डोकं मोठं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे हा चित्रपट विनोदी असल्याचं प्रथमदर्शनीच जाणवतं. 'बधाई हो'च्या ट्रेलरमधील विनोदी सीन्स पाहून तर More Likes This मुळशी पॅटर्न... द्वारा Anuja Kulkarni माझा अगडबम.. द्वारा Anuja Kulkarni सदाबहार फिल्म -संगीत - भाग -१ द्वारा Arun V Deshpande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा