शकुंतला नावाची एक आज्जी एका लहान खेड्यात राहत होती, जे शहरापासून दूर होते. तिचं घर गावाच्या टोकाला होतं आणि तिला एकटा एक मुलगा होता जो लग्न करून शहरात गेला आणि परत आला नाही. आज्जीने आपलं घर नीट ठेवायचं काम करत होती, पण तिच्या घरात कोणताही गावकरी फिरकत नसे. लोक तिला वेडी समजत, तर काहींना तिच्या घरात भुताटकी असल्याचा विश्वास होता. गावातील काही लहान मुलं तिच्याकडे खायला आणि गोष्टी ऐकायला यायची. पण तिची एक समस्या होती, ती म्हणजे चेटकीण चुंद्री, जी रोज संध्याकाळी तिच्या घरात येऊन गोंधळ घालायची. ही चेटकीण फक्त शकुंतला आजीच्या नजरेत दिसायची. आज्जी मुग्ध होती आणि तिच्या या रोजच्या येण्याची सवय झाली होती. सणवाराच्या दिवशी आज्जी गोड पदार्थ बनवायची, पण चेटकीण त्या सर्व गोडधोडावर धुडगूस घालून जात असे, ज्यामुळे आज्जीला काहीच शिल्लक राहत नसे. म्हातारी आणि चेटकीण Sushil Padave द्वारा मराठी सामाजिक कथा 30 3.3k Downloads 14.2k Views Writen by Sushil Padave Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन शकुंतला नावाच्या एक आज्जीबाई एका खेडेगावात राहत असत. शहरापासून आणि शहरी सुविधांपासून तसं हे गाव खुपच लांब होतं..एका डोंगराच्या कुशीत लपलेलं हे गांव तितकंसं मोठं नव्हतं मोजकीच लोकवस्ती होती..आणि आपल्या शकुंतला आजीचं घर अगदी गावाच्या टोकाला होतं..आज्जी एकट्याच एक मुलगा होता पण तो लग्न करून शहरात राहायला गेला तो परत परातलाच नाही तीन-सहा महिन्यांनी मानिऑर्डर यायची पण तेवढीच त्याच्या पलीकडे काही नाही..आज्जींच घर एका झोपडी च्या खोपटा सारख होतं..पण त्या नीट रोज झाडलोट करून आक्ख घर स्वच्छ करत..तसं आज्जीच घर गावाच्या एका कोपर्याला तस ही त्या आज्जीच्या घरी गावातलं कोण फिरकत ही नसे..कोण तिला वेडी समजायचे तर कोण तिच्या घरात More Likes This सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale चकवा - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale बी.एड्. फिजीकल - 1 द्वारा Prof Shriram V Kale तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1 द्वारा Anjali क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अस्पृश्य हे वीरच आहेत कालचे? द्वारा Ankush Shingade हम साथ साथ है - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा