नागराज मंजुळे यांचा 'नाळ' चित्रपट एक हृदयस्पर्शी कथा आहे, ज्यात आई आणि तिच्या मुलाचा नात्याचा उलगडा केला आहे. चित्रपटाची कथा ग्रामीण भागातील चैत्या या आठ वर्षाच्या मुलाभोवती फिरते, ज्याचे जीवन आनंदाने भरलेले आहे. चैत्या आणि त्याच्या आईची भूमिका क्रमशः श्रीनिवास पोकळे आणि देविका दफ्तरदार यांनी केली आहे. चित्रपटात मातृत्वाची महत्त्वाची शिकवण समोर येते, जसे की म्हशीच्या दूध न देण्याच्या प्रसंगातून दिसते. चित्रपटाची कथा चैत्या आणि त्याच्या आईच्या नात्यावर केंद्रित आहे, आणि आईच्या अचानक निधनानंतर चैत्याची अवस्था दर्शवली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात तीव्र भावनांचा प्रभाव पडतो. 'नाळ' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून, समीक्षकांनी त्याला प्रशंसा दिली आहे. प्रेक्षकांशी अखेरपर्यंत 'नाळ' जोडून ठेवणारा चित्रपट ? नाळ ? - प्रे कुणाल चव्हाण द्वारा मराठी मूव्ही पुनरावलोकने 19 3k Downloads 12k Views Writen by कुणाल चव्हाण Category मूव्ही पुनरावलोकने पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन चित्रपटाची सुरूवात आपल्याला काही काळ बालविश्वात घेऊन जाते.चित्रपटात चैत्या या प्रमुख बाल कलाकाराची भूमिका श्रीनिवास पोकळे याने केली असून ग्रामीण भागातील मुलांचे जसे जीवन असते, तसेच तो जगत असतो. विटी दांडू खेळणे, नदीत पोहणे, गोट्या खेळणे, उनाडपणे फिरणे, आदि. चैत्याच्या वडिलांची भूमिका नागराज मंजुळे यांनी केली असून ते सावकार असतात. चेत्याच्या आईची भूमिका देविका दफ्तरदार यांनी केलेली आहे. आठ वर्षाचा चैत्या जीवनाचा मनमुराद आनंद लुटत असतो. चैत्याचा मामा (ओम भुतकर) जेव्हा बहीणीला भेटायला येतो,तेव्हा चैत्याशी त्याचा होणारा संवाद यामुळे चैत्याच्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागते,चैत्या त्यावेळी संभ्रमात पडतो, काही वेळ गोंधळून जातो. व इथूनच चित्रपटाच्या मुख्य कथानकाला सुरूवात होते. काहीच दिवसापूर्वी जन्मलेले रेडकू जेव्हा मरण पावते.तेव्हा आपले रेडकू दिसत नाही म्हणल्यावर म्हैस हंबरडा फोडते.व दूध देत नाही.सावकार जेव्हा खोटे रेडकू बनवून म्हशी जवळ ठेवतो More Likes This मुळशी पॅटर्न... द्वारा Anuja Kulkarni माझा अगडबम.. द्वारा Anuja Kulkarni सदाबहार फिल्म -संगीत - भाग -१ द्वारा Arun V Deshpande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा