सोनल सुनंदा श्रीधर यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत आणि त्या आज आपल्या समोर वाचनासाठी आणत आहेत. त्यांनी वाचकांना त्यांच्या कविता आवडतील अशी आशा व्यक्त केली आहे. वाचकांच्या प्रतिक्रिया आणि सुधारणा सुचवण्यासाठी त्यांचे स्वागत आहे. त्यांना इंस्टाग्रामवर फॉलो करण्याची विनंती केली आहे, तसेच त्यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यावर वाचकांनी लाईक, शेअर, आणि टिप्पणी करावी असे सांगितले आहे. कवितेतील एक कडवा "क्षण" या शीर्षकाने सुरु होतो, ज्यामध्ये मनाच्या आनंदाबद्दल आणि स्वप्नांच्या गाण्याबद्दल वर्णन आहे. मनाला आनंद देणारे क्षण आणि प्रेमाचे रंगाचे वर्णन करण्यात आले आहे. शब्दगंध - कविता Sonal Sunanda Shreedhar द्वारा मराठी कविता 8 4.4k Downloads 23.5k Views Writen by Sonal Sunanda Shreedhar Category कविता पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन नमस्कार! मी सोनल सुनंदा श्रीधर.मी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. काल केलेल्या काव्यरचना आज आपल्या पुढ्यात वाचायला आणत आहे आशा करते, माझ्या कविता आपणास आवडतील.आपल्या प्रतिक्रिया कळवा.काही सुधारणा सुचवायच्या असेल तर आपले स्वागत आहे.आपण मला instagram वर ही follow करू शकता.धन्यवाद.YouTube वर ही मी आज एक पोस्ट केलेला video आपण like, share, comment करू शकता.======================================1) क्षण--------हिंदोळ्यावर झुलतेमन कसे हे फुलते ग क्षणाक्षणाला भलतेउंच उंच उडते ग स्वप्नांसवे फिरतेगाणे वेडे गुणगुणते ग क्षण ते प्रेमाचे मनासफुलपाखरू होऊन रंगते ग---------सोनल सुनंदा श्रीधर ======================================2) जिद्द----------उराशी बांधून गाठोडीजिद्द निघाली ध्येयवेडी पाऊलवाट सोडून गेलीनव्या वाटा शोधून आली शिखरावर पोहचण्यासाठीजिद्दीने निघाली ध्येयवेडी काटे सारे तुडवत तीपाठीवरची थाप More Likes This क्षणभंगुर प्रेम - पहिला कवितासंग्रह द्वारा Durgesh Borse गुलदस्ता - 1 द्वारा Madhavi Marathe कवितांचा संग्रह....️ - 1 द्वारा Khushi Dhoke..️️️ सावरकर आणि भीष्माचार्य द्वारा Amrut Dabir तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 1 द्वारा Pradnya Narkhede मी आणि माझे अहसास - 1 द्वारा Darshita Babubhai Shah निशब्द अंतरंग - 1 द्वारा Vishal Vilas Burungale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा