कथा सुभानरावच्या आयुष्यातील एका वाईट वळणावर केंद्रित आहे. सुभानराव, जो मुंबईत काम करून चांगले पैसे कमावतो, एक अंगठाछाप माणूस आहे, परंतु त्याला दारूच्या व्यसनाने विळखा घातला आहे. त्याची पत्नी त्याच्या व्यसनाबद्दल चिंतीत असते, परंतु सुभानला त्याचा अभिमान वाटतो. परिस्थिती हळूहळू वाईट होत जाते, धंद्यात मंदी येते आणि शेवटी त्याला मुंबईतली चाळ विकून गावाकडे शेती करावी लागते. पत्नीने त्याला दारू सोडण्यासाठी औषधं देण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याची अवस्था खूपच खराब होते. एक दिवशी उलट्या झाल्यावर पत्नी त्याला क्लिनिकला आणते, तेव्हा सुभानचे रूप पूर्णपणे बदललेले असते, चेहरा सुकलेला आणि गालाची हाडं बाहेर आलेली असतात. कथा परिस्थितीच्या असमानतेसाठी आणि दारूच्या व्यसनामुळे झालेल्या कुटुंबीय संकटाचे द्योतक आहे. डाक्टरकी-सुभान्या - सुभान्या Kshama Govardhaneshelar द्वारा मराठी आरोग्य 1 2.5k Downloads 9.2k Views Writen by Kshama Govardhaneshelar Category आरोग्य पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन विळखा मला अजून आठवते सुभान्याच्या पत्नीची ती भकास नजर....कधी कधी परिस्थिती, नियती, योगायोग असं सगळंच हातात हात घालून येतं. आणि सटवाईचा लेखाजोखा असणारच कुठेतरी.असं दुर्दैवानं म्हणावं लागतं.अगदी अापल्यासारख्या विवेकवादी माणसालाही.सुभानराव म्हणून माझं एक पेशंट .अंगठाछाप पण बोलण्यात भल्याभल्यांना हरवेल असा.अंगची हुशारी आजमावण्यासाठी मुंबईला गेला. तिथे भरपूर पैसा कमावला.देखणी ,गोरीपान ,त्याची हाजी हाजी करणारी बायको .एक मुलगा ,एक मुलगी .सगळं कसं दृष्ट लागण्यासारखं चाललं होतं.कधीतरी शौक म्हणून पिणं होत होतं.वरातीमध्ये त्या नशेत हजारोंनं पैसे उधळायचा सुभानराव. त्याच्या बायकोला चिंता वाटण्याऐवजी अभिमान वाटायचा त्याचा.हळू हळू धंद्यात जरा मंदी आली. पिण्यासाठी ' वरात ' सोडून अजून एक कारण मिळालं .तरीपण बायको तशी More Likes This ताणाला म्हणा बाय बाय... द्वारा Anuja Kulkarni अनेमियावर करा मात.. द्वारा Anuja Kulkarni इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा