कथेची सुरुवात शांततेने होते, जिथे सुशांत केतनला त्याच्या स्वप्नाबद्दल विचारतो. केतन त्याच्या विचारांमध्ये गुंतलेला असतो आणि त्याने लग्नाच्या विचारात ठरवले होते की तो अमेरिकन मुलीशी लग्न करेल. त्याने एक सुंदर मुलगी पाहिली होती, ज्याचं नाव अनु आहे, आणि ती शांघाय एअरपोर्टवर भेटली. सुशांत अनुचा परिचय करतो, तिला त्याच्या होणाऱ्या बायकोच्या रूपात दर्शवतो. अनुच्या हातावर मेहंदी असते, आणि केतन तिच्या सौंदर्यावर मंत्रमुग्ध झाला आहे. त्याचवेळी, विमानाच्या टेक-ऑफचा आवाज आणि शांघाय एअरपोर्टवरील अनाऊन्समेंट्स ऐकायला येतात. दिसा काळ्या पडद्यावर अंधार वाढत जातो आणि एक दुसरा प्रसंग सुरू होतो, जिथे इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये विलंबाची घोषणा होते. ह्या नाट्याने प्रेम, भेटी आणि अनपेक्षितता दर्शवली आहे. तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग-३ Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 19 4.9k Downloads 8.7k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन बर्याचवेळ शांतता.. रंगमंचावरील दिवे पुर्ववत होतात. सुशांत : .तुमचं दिवा स्वप्न संपलं असेल तर.. जरा निट कळेल अश्या शब्दात सांगणार का? केतन आपल्या स्वप्नातुन बाहेर येतो. थोडा सावरायला वेळ गेल्यावर. एक दीर्घ श्वास घेतो. केतन : सांगतो.. सगळं सांगतो.. पण कुठे पचकु नकोस.. (थोड्यावेळ शांतता आणि मग..) इथं येईपर्यंत माझा निर्णय अगदी ठाम होता. मला माहीते इथं तुझ लग्न.. सगळा मस्त माहोल बनलेला, त्यात इतक्या वर्षांनी आईला प्रत्यक्ष भेटणार म्हणजे माझ्या लग्नाचा विचार निघणारच. आणि म्हणुनच मी स्वतःशीच माझं म्हणणं मांडायला लागणारे मुद्दे पक्के करुन आलो होतो. लग्न करीन तर एखाद्या अमेरीकन मुलीशीच..तुला सांगतो दा.. इतक्या हॉट असतात ना तिथल्या Novels तुझ्या विना -मराठी नाटक प्रसंग १: केतनचे घर.. पडदा उघडतो. स्टेजवर एक ४५ च्या आसपासची स्त्री स्वयंपाक घरातुन हॉल मध्ये येते, घड्याळाकडे बघते. चेहर्यावर निराशेचे भाव. तिच्यापा... More Likes This जोडणीचे धागे - भाग 1 द्वारा Prasanna Chavan शिवरुद्र :- स्टोरी ऑफ रिबर्थ.. - 1 द्वारा Manali त्याग - प्रेम कथा भाग -२ द्वारा Adesh Vidhate माझ्या गोष्टी - भाग 3 द्वारा Xiaoba sagar अबोल प्रीत - भाग 1 द्वारा Prasanna Chavan मर्यादा एक प्रेमकथा - 1 द्वारा Pradnya Chavan माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 1 द्वारा Pradnya Chavan इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा