केतन अनुच्या महागड्या कॅमेराबद्दल चर्चा करतो, तिला विचारतो की तो तिचा आहे का. अनु हसत सांगते की तो तिचा आहे. केतन कॅमेराच्या किंमतीबद्दल बोलतो आणि अनु त्याच्या फोटोग्राफीच्या आवडीबद्दल सांगते. ती केतनला फ्लेमिंगोचे फोटो दाखवते आणि केतन मजेदार अंदाजात फ्लेमिंगो बनतो. नंतर केतन अनुच्या कामाची प्रशंसा करतो, सांगतो की तिला अनेक लोकांबद्दल अनुभव मिळतात आणि ती छान आठवणी संकलित करते. केतन चायनीज आणि जॅपनीज लोकांच्या एकसारख्या दिसण्याबद्दल एक गमतीदार किस्सा सांगतो, ज्यामुळे अनु हसते. केतन अनुला एक कॉम्प्लिमेंट देतो, तिच्या हसण्याची प्रशंसा करतो. अनु सांगते की तिला हसणे आवडते. केतन चिनी भाषेवर एक जोक सांगण्याचा प्रयत्न करतो, पण अनु त्याला थांबवते कारण तिला अशा पाचकळ गोष्टी ऐकायला आवडत नाहीत. कथा हसण्याच्या आणि संवादाच्या आनंदात भरलेली आहे, जिथे दोन्ही पात्रे एकमेकांच्या विचारांमध्ये गुंतलेली आहेत. तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग-४ Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 16 4.5k Downloads 9.9k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन केतन टेबलावर ठेवलेला अनुचा मोठ्ठा कॅमेरा उचलतो… केतन : तुझा आहे?अनु : नाही.. तो पलीकडे चिनी बसलाय ना.. त्याचा ढापलाय.. (थोड्यावेळ थांबत व मग हसुन,) ऑफकोर्स माझा आहे..केतन : डी.एस.एल.आर. ना? वॉव निकॉन डी३ एस?? सॉल्लीड महाग आहे म्हणे.. कित्ती ४ लाख ना? आणि ही लेन्स.. ८०-८५ हजार…?अनु : व्वा.. बरीच माहीती आहे की तुला…केतन : हो.. माझ्या दोन-चार मित्रांना आहे शौक फोटोग्राफीचा… काय पैसा घालवतात वेड्यासारखा..अनु : वेड्यासारखा काय.. छंदाला मोल नसते रे.. आणि तु फोटो क्वॉलीटी पाहीलीस का? हे बघ फ्लेमींगो चे फोटो मागच्याच आठवड्यात काढले होते.. बघ कसले शार्प आलेत.. अनु कॅमेरातले फोटो केतनला दाखवते.. केतन : Novels तुझ्या विना -मराठी नाटक प्रसंग १: केतनचे घर.. पडदा उघडतो. स्टेजवर एक ४५ च्या आसपासची स्त्री स्वयंपाक घरातुन हॉल मध्ये येते, घड्याळाकडे बघते. चेहर्यावर निराशेचे भाव. तिच्यापा... More Likes This प्रेमाचे हे बंध अनोखे...? - 1 द्वारा siddhi संग्राम : एक प्रतिशोध - 1 द्वारा Bhagyashree Parab पावसांच्या सरी - भाग 1 द्वारा Arjun Sutar भाग्य दिले तू मला .... भाग 1 द्वारा Swati सख्या रे ..... - भाग 1 द्वारा Swati तू हवीशी मला ....... भाग 1 द्वारा Swati लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 1 द्वारा Swati इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा