कथेत सुशांत निकम, जो निकम फौंड्रीचा मालक आहे, 'घोणस' साप चावल्याने मृत आढळतो. यामुळे काही प्रश्न अनुत्तरीत राहतात, विशेषतः बाबाराव देसाईंचा खून का झाला आणि त्याचे कारण काय होते. समर नकातेनं बाबारावांचा खून करण्याची सुपारी दिली होती, पण समरची उंची बाबारावांच्या खुनीच्या उंचीशी जुळत नाही. मिस्टर वाघने खून केल्याचा दावा केला आहे, पण त्याने बाबारावांना जवळून कसे मारले हे समजत नाही. गूढता वाढते कारण वाघ खोट्या साक्षीदारांचा वापर करतो, तसेच बाबाराव मवाळ झाले होते. कथा उलगडताना वाघच्या योजना आणि त्याच्या क्रूर कृत्यांचा शोध घेतला जातो. अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 12 Suraj Gatade द्वारा मराठी फिक्शन कथा 1 2.6k Downloads 6.2k Views Writen by Suraj Gatade Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन फायनली ट्रूथ वॉज् रिविल्ड्दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये, निकम फौंड्रीचे मालक सुशांत निकम हे 'घोणस' या अत्यंत विषारी जातीचा साप चावल्याने घरी मृत आढळले... या मथळ्याची ही भली मोठी बातमी. मी समजून चुकलो. काल मिस्टर वाघने माझ्यासमोरून जी पेटी नेली, त्यात 'घोणस' होती...! अजूनही बरीच प्रश्न अनुत्तरीत होते. एक तर त्याने बाबाराव देसाईंना का मारले? ते तर समाजासाठी काम करायचे. त्यांनी कोणता गुन्हाही केला नव्हता. दोन, त्यांच्या नातेवाईकांचे काय अपराध होते, की त्याने एवढे मोठे हत्याकांड घडवून आणले. आणि तीन म्हणजे बाबारावांवर चालवलेली माऊसर समर नकातेकडे सापडली. त्याच्याकडील Novels अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी अ सब्जेक्ट ऑफ रिवोल्युशन खूप दिवस झाले मिस्टर वाघला भेटून. त्याच्या घरी जाण्याची माझी काही हिंमत होत ना... More Likes This तीन झुंजार सुना. - भाग 1 द्वारा Dilip Bhide रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9 द्वारा Abhay Bapat पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 द्वारा Meenakshi Vaidya नियती भाग २ द्वारा Dilip Bhide चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा