कबिरने राधाच्या सोडून जाण्याच्या रात्रीच्या गप्पांच्या नोट्सवर काम सुरू केले. तो राधाला तिच्या आयुष्याबद्दल विचारतो, ज्यात ती सुखी नसल्याचे सांगते, जरी तिच्या आयुष्यात सर्व काही असले तरी. राधा तिच्या स्वातंत्र्यावर आणि रुटीन जीवनावर असलेल्या नापसंतीबद्दल बोलते, ज्यामुळे कबिर तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यातील संवादात राधाची अपेक्षा आणि कबिरचा दृष्टिकोन यामध्ये संघर्ष दिसतो. कबिरने लिखाण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण इंटरनेट बंद असल्याने तो अपलोड करू शकला नाही. त्याने बाहेर जाऊन 'कॅफे-कॉफी-डे' मध्ये जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला, पण त्याला पाकीट न घेता बाहेर पडल्याची जाणीव झाली. तरीही, तो काम करण्यास कोपर्यातील सोफ्यावर बसतो आणि त्याच्या कथा संपवण्यासाठी मेहनत घेतो. इश्क – (भाग १०) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 15 4.4k Downloads 11.8k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ज्या दिवशी राधा कबिरला सोडुन निघुन गेली होती त्या रात्रीपुर्वीच्या गप्पांच्या सेक्शनचे पान कबिरने लॅपटॉपवर उघडले. ह्यातील प्रसंगात अजुन काही भर घालण्याच्या हेतुने कबिरने लिहायला सुरुवात केली.. “हे बघ राधा.. ठिक आहे.. यु आर नॉट हॅपी विथ युअर हजबंड.. पण नॉट हॅपी विथ लाईफ़..?? मला नाही पटत… तुझं आयुष्य मे बी अनेकींसाठी एक ड्रिम लाईफ़ असेल.. गडगंज नवरा.. हाताशी भरपुर पैसा.. फिरायला २४ तास गाडी, पार्टी लाईफ़, सेलेब्रेटी स्टेट्स.. आय मीन व्हॉट्स रॉग?” “असेल.. इतरांसाठी असेल.. माझ्यासाठी नाही..”, राधा“पण का? ““कारण मला माझं स्वातंत्र्य महत्वाचं आहे कबिर… मला लग्नानंतर माझं पुर्ण आयुष्य असं डोळ्यासमोर दिसत होतं. मुलं-बाळं त्यांच खाणं-पिणं.. मग Novels इश्क कोरेगाव पार्कातल्या क्रॉसवर्डच्या बाहेर ‘मिडनाईट-ब्लॅक’ रंगातली फोर्ड-ईको-स्पोर्ट गाडी येऊन थांबली. दार उघडुन एक साधारण तिशीच्या आसपासचा एक युवक उतरला... More Likes This शिवरुद्र :- स्टोरी ऑफ रिबर्थ.. - 1 द्वारा Manali त्याग - प्रेम कथा भाग -२ द्वारा Adesh Vidhate माझ्या गोष्टी - भाग 3 द्वारा Xiaoba sagar अबोल प्रीत - भाग 1 द्वारा Prasanna Chavan मर्यादा एक प्रेमकथा - 1 द्वारा Pradnya Chavan माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 1 द्वारा Pradnya Chavan प्रेमाचे हे बंध अनोखे...? - 1 द्वारा siddhi इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा