Swaraja Surya Shivray - 24 book and story is written by Nagesh S Pande in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Swaraja Surya Shivray - 24 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. स्वराज्यसूर्य शिवराय - 24 Nagesh S Shewalkar द्वारा मराठी फिक्शन कथा 8 2.1k Downloads 5.2k Views Writen by Nagesh S Shewalkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन शिवरायांना राज्याभिषेक झाला. अत्युच्च आनंदाचा क्षण रयतेने अनुभवला. परंतु तो आनंद फार टिकला नाही. तो क्षण, स्वप्नपूर्तीच्या आनंदाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन अत्यंत समाधानाने जिजाऊ माँसाहेबानी या जगाचा निरोप घेतला. लाडक्या शिवबाला दुःखाच्या महासागरात लोटून देत आऊसाहेब निघून गेल्या. शिवरायांच्या जीवनात माँसाहेबाचे स्थान काही वेगळेच होते. एक माता म्हणून, एक मार्गदर्शक, एक स्फूर्तीमय व्यक्तिमत्व, चैतन्यमयी माता इत्यादी अनेक भुमिकांमधून त्या शिवरायांना, मावळ्यांना सतत कार्यमग्न ठेवताना त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची ज्योत कायम तेवत ठेवत होत्या. शिवरायांना अवर्णनीय असे दुःख झाले होते. परंतु त्यांना दुःख करायला वेळ तरी कुठे होता? स्वराज्याप्रती, रयतेपोटी असलेले कर्तव्य त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते, स्वस्थ बसता येत नव्हते. शिवरायांनी कठोरपणे दुःख बाजूला सारले. इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा