या कथेत लेखक एक मैत्रीण असण्याच्या महत्वाबद्दल विचार करतो. त्याला वाटतं की आयुष्यात एक मुलगी मैत्रिण असणे आवश्यक आहे, कारण अनेक मित्रांची मैत्रीण त्यांची बहीण असते आणि तिथे काही मर्यादा असतात. लेखकाच्या मित्रांपैकी एक, नित्य, आपल्या मैत्रिणीच्या नोट्सच्या सहाय्याने अभ्यास करतो, ज्यामुळे लेखकाला त्याच्यावर हेवा वाटतो. नित्याच्या मैत्रिणींबद्दल आणि त्याच्या नोट्स काढण्याच्या पद्धतीबद्दल बोलताना, लेखकाला नित्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडा आश्चर्य वाटतो, कारण नित्यचा लुक एकदम जोकरसारखा आहे, तरी त्याला अनेक मैत्रिणी आहेत. कहानी मित्रत्व, मैत्रीण आणि प्रेमाच्या गूढतेवर प्रकाश टाकते. मैत्रीण भाग १ Shubham Sonawane द्वारा मराठी सामाजिक कथा 5 11.1k Downloads 22.3k Views Writen by Shubham Sonawane Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मैत्रिण.... मैत्रिण... बराच दिवस विषय मनात रेंगाळत होता. खुपदा अस वाचनात आलाय की, आयुष्यात एखादी तरी मैत्रीण ही असावीच. तिने आपल्याशी बोलाव,हसावं, उगाच चालावं, आपल्याला समजून घ्यावं. अनेकांची मैत्रिण ही त्यांची बहीण असते. पण तिथेही मर्यादा येतातच की. आता आमचं म्हणाल तर मला ही अस वाटायचं की, आपल्याही आयुष्यात एखादी मुलगी मैत्रिण म्हणून असायला हवी. आता अस म्हणून मी माझ्या मित्रांना कमी लेखत नाही. जिवाभावाचे माझेही काही मित्र आहेत. पण एखादी मुलगी मला आवडली तर हे साले तिच्यावर लाईन मारतात. इतके ते बारा xxx {तीन फुल्यांचे} आहेत. मग अशा ठिकाणी एक मैत्रीण असणं नितांत गरजेचं असतं. माझे काही मित्र असे Novels मैत्रीण मैत्रीची नवी परिभाषा मांडण्याचा बारीकसा प्रयत्न... गोड मानून घ्यावा..... More Likes This बी.एड्. फिजीकल - 1 द्वारा श्रीराम विनायक काळे तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1 द्वारा Anjali क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अस्पृश्य हे वीरच आहेत कालचे? द्वारा Ankush Shingade हम साथ साथ है - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अळवावरचं पाणी द्वारा श्रीराम विनायक काळे कोरोनाची तिसरी लाट द्वारा श्रीराम विनायक काळे इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा