कुनू एक छोटी गोड मुलगी आहे जी गाणी म्हणायला आणि ऐकायला खूप आवडते. तिची आई तिला गाणं शिकायला प्रोत्साहित करते, पण कुनू एकाच जागी बसून गाणं शिकायला तयार नाही. सुट्टीत आजोळी जाताना, तिला कोकिळ पक्ष्याचं गाणं ऐकून आनंद होतो, पण ती त्याला शिकवण्यासाठी विचारते, तरीही कोकिळ काही उत्तर देत नाही. सुट्टीत, ती वाऱ्याला आणि ओहळाला गाणं शिकण्यासाठी विचारते, पण दोन्ही तिच्या प्रश्नांना विशिष्ट उत्तर देत नाहीत. तिला रानफुलांनाही शिकवण्यासाठी विचारते, पण फुलं सांगतात की त्याला जमिनीच्या पोटात लपून अभ्यास करावा लागतो. कुनूला गाणं शिकण्याची इच्छा आहे, पण तिला समजतं की हे सोपं नाही. सुट्टी संपून घरात परत आल्यावर, तिच्या मनात गाणं शिकण्याबद्दल विचार सुरू राहतो.
कुनू गाणं शिकते
Aaryaa Joshi
द्वारा
मराठी बाल कथा
Three Stars
2.7k Downloads
6.9k Views
वर्णन
कुनू गाणं शिकतेकुनू एक छोटी गोड मुलगी. तिला गाणी म्हणायला खूप आवडायचं.गाणी ऐकायलाही खूप भारी वाटायचं तिला.आई म्हणायची,"कुनू तुझा आवाज फार छान आहे गं.मधेच गुणगुणतेस तेव्हा किती छान वाटतं ऐकायला. मला आणि बाबांना वाटतं की तू गाणं गायला शिकावंसं." पण कुनू मात्र मुळीच तयार होईना असं गाणं शिकायला."छे मला असं एकाजागी बसून गायला मुळ्ळीच आवडत नाही. गाणं म्हणताना मला नाचायला पण आवडतं.आणि तुम्ही ते करू देत नाही मला. मला नाही शिकायचं ताईसारखं सा रे ग म. ताईची टीचर घरातच बसून तिला सारखं सारखं तेच तेच म्हणायला लावते. मला नाही आवडत एकाच भिंतीकडे बघत बसून गाणं म्हणायला!" या गप्पांमधेच मे महिन्याची
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा