कथेचा सारांश असा आहे: एकदा एकटा लख्या, जो लहानपणी अनौरस संतान म्हणून कचऱ्यात सापडला होता, शाळेजवळ भीक मागायचा. त्याच्या आयुष्यातून अनेक अडचणी आल्या, विशेषतः त्याची काळजी घेणारी म्हातारी गेल्यानंतर. लख्या शाळेच्या आवारात भीक मागत होता, परंतु त्याला कोणी मदत करत नव्हता. एक दिवस, लख्या शाळेत दिसला नाही, त्यामुळे शाळेतील मुलांनी त्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना लख्या एका बागेत तापाने झोपलेला सापडला आणि त्यांनी शिक्षकांना माहिती दिली. मुलांनी लख्याचे जीवन बदलण्याचा निर्धार केला आणि त्याच्या मदतीसाठी वर्गणी गोळा केली. त्यांनी त्याला मदत करण्यासाठी विक्रीसाठी गोष्टी तयार केल्या आणि लख्या शाळेच्या बाहेर येण्याची वाट पाहत उभे राहिले. कथेत लख्याच्या संघर्षांवर, शाळेतील मुलांच्या सहानुभूतीवर आणि त्यांच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यात आले आहे. अन लख्याचे जीवन बदलले Pradip gajanan joshi द्वारा मराठी सामाजिक कथा 1.9k 2.5k Downloads 6.1k Views Writen by Pradip gajanan joshi Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन रात्र सरून दिवस उजाडला. सूर्याची किरणे हळूहळू धरतीवर पडू लागली. शेतकरी बाया बापडे भाकरी कोरड्यास बांधून घेऊन शेतीच्या कामासाठी गावकुसाबाहेर रवाना झाले. गावातली नोकरदार माणसं नोकरीचं ठिकाण जवळ करू लागली. संथ गतीने जनावरांनी गोठ्यातून बाहेर येऊन चाऱ्याच्या शोधार्थ आपला रस्ता धरला. घराघरात बायांची स्वयंपाकाची लगबग सुरू होती. लहान मुलं मुली शाळेचा रस्ता कापत होती. गावात तशी सर्वांचीच धावाधाव सुरू होती. एकटा लख्या बिचारा अजूनही अंथरुणात लोळत पडला होता. त्याला ना स्वतःची काळजी ना समाजाची.दहा वाजल्यापासून त्याचा दिनक्रम सुरू व्हायचा. मुले मुली शाळेत येण्याची वेळ झाली की शाळेचा परिसर गजबजून गेलेला असायचा. पालकांची मुलांना शाळेत सोडण्यासाठी वर्दळ असायची. सायकली, रिक्षा, दुचाकी More Likes This जितवण पळाले- भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale उगवतची आज्जी - 1 द्वारा Prof Shriram V Kale संताच्या अमृत कथा - 8 द्वारा मच्छिंद्र माळी मियाँ बिबि राजी - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale वायंगीभूत - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जागृत देवस्थानं - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा