कथा "प्रलय-०७" मध्ये जलधि राज्यात एक महत्वपूर्ण बैठक बोलावली जाते. या बैठकीत महाराज कैरव, विशेष मंत्रीगण, सेनाप्रमुख, हेर पथकाचे प्रमुख आणि प्रमुख सल्लागार उपस्थित असतात. महाराज कैरव शत्रूच्या शक्तीवर चर्चा करतात आणि काळ्या भिंतीपलीकडील शक्तिशाली शत्रूंबद्दल चिंता व्यक्त करतात. सेनाप्रमुख यशवंत, आपल्या राज्याचे सामर्थ्य आणि प्रशिक्षण पद्धतीचे महत्त्व सांगतात, तसेच बाटी जमातीकडून बासरी वाजवण्याची पद्धत शिकण्याची आवश्यकता अधोरेखित करतात. सभा में उपस्थित बाटी जमातीचा नायक अंधभक्तांच्या संदर्भात आपल्या पारंपरिक कथांचे महत्त्व स्पष्ट करतो, ज्यात सामान्य माणसे देवाच्या सेवेत अंधभक्त बनतात. या सर्व चर्चांच्या माध्यमातून राज्याच्या भविष्याची दिशा निश्चित करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रलय - ७ Shubham S Rokade द्वारा मराठी गुप्तचर कथा 4 4.9k Downloads 9.4k Views Writen by Shubham S Rokade Category गुप्तचर कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रलय-०७ त्या गोल वर्तुळाकार नकाशा भोवती सर्व जण जमले होते . जलधि राज्यात आज कितीतरी वर्षांनी त्या युद्ध कक्षात ही तात्काळ बैठक बोलावली होती . काही विशेष मंत्रीगण , हेर पथकाचे प्रमुख , सेनाप्रमुख प्रमुख सल्लागार आणि स्वतः महाराज कैरव त्या ठिकाणी उपस्थित होते . महाराज कैरव बोलत होते ," आपल्या राज्यसभेत आणि संशोधन शाळेत ज्या काही गोष्टी झाल्या त्या तुम्ही पाहिल्या . तो माणूस आणि त्याचे ते विचित्र शब्द , हे आपण सर्वांनी ऐकलं आणि पाहिलं आहे . तो काय करू शकतो हे ही आपल्याला ज्ञात आहे . आपला शत्रू त्या काळ्याभिंतीपलीकडे आहे आणि त्यांची संख्या जरी Novels प्रलय प्रलय-०१ उपोद्घात " विनाश मला विनाश दिसत आहे राजन ज्या वेळी आका... More Likes This रिव्हॉल्व्हर - प्रकरण 3 द्वारा Abhay Bapat ब्लॅक डायमंड ऑपरेशन - 1 द्वारा Chaitanya Shelke कोण? - 21 द्वारा Gajendra Kudmate सायलेन्स प्लीज - प्रकरण 1 द्वारा Abhay Bapat प्रेमाचे रहस्य - 1 द्वारा Neel Mukadam चोरीचे रहस्य - भाग 1 द्वारा Kalyani Deshpande विषारी चॉकलेट चे रहस्य - भाग 1 द्वारा Kalyani Deshpande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा