या कथेत एक व्यक्तीच्या संघर्षाची कहाणी आहे, जो कठीण परिस्थितीतून यश मिळवतो. गोपीनाथ मार्तंड काटेकर, वडिलांच्या नोकरीमुळे विविध ठिकाणी फिरत, त्यांच्या कुटुंबात सुधाकर नावाच्या मुलाचा जन्म झाला. सुधाकरचे बालपण आणि शिक्षण अकोला येथे झाले, परंतु वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी आर्थिक अडचणी आल्या. सुधाकरला शिक्षणासाठी मावशीकडे जावे लागले, पण तिथे परिस्थिती अधिक कठीण झाली. त्यानंतर, शिक्षण सोडून त्याने काम सुरू केले, जसे की सरफाच्या दुकानात काम करणे, जेणेकरून घराची आर्थिक परिस्थिती सुधारेल. त्याच्या शिक्षणाची इच्छा होती, परंतु परिस्थितीने त्याला संघर्ष करण्यास भाग पाडले. ही कथा प्रेरणादायी आहे, जिथे संघर्ष आणि मेहनत यामुळे यश मिळवले जाते. प्रेरणा Sudhakar Katekar द्वारा मराठी जीवनी 2.5k 6.6k Downloads 15.6k Views Writen by Sudhakar Katekar Category जीवनी पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आशा अनेक व्यक्ती आहेत की,सामान्य परिस्थितीतून,खूप परिश्रम करून स्वतः चाउत्कर्ष करतात,परंतु प्रासिद्धि पराङग मुख असतात.आशा व्यक्ती पासून खूप शिकण्या सारखे असते. अशाच एकाच व्यक्तीचे अनुभव लिहिलेआहेत,अत्यंत कठीण परिस्थितीतून,मार्ग कडूनसामना करून,यशाचं शिखर गाढले,नक्कीचप्रेरणादायी ठरेल. १ बालपण व शिक्षण वडील गोपीनाथ मार्तंड काटेकर वाशीमचे राहणारे,तेथे तहसील कार्यालयात रीडरम्हणून नोकरीस होते.सरकारी नोकरी असल्याने बदली होत असे. तेथून त्यांचीमूर्तिजापूर येथे बदली झाली. त्यांना चार अपत्य,सुधाकर हा दोन नंबरचा,त्याचा जन्म१३-०४-१९३४ रोजी मूर्तिजापूर येथे झाला.येथून वडिलांची बदली अकोला येथेझाली.सर्व कुटुंब सुस्थितीत होते. अकोला येथे पहिलीत प्रवेश घेतला. तिसरी पर्यंतचे शिक्षण झाले.त्याच वेळेस वडिलांनासेवा निवृत्तीचा आदेश मिळाला.आणि समस्या निर्माण झाली.सुरुवातीस जिंनिंग कंपनीत काम केले.त्या नंतर Novels प्रेरणा आशा अनेक व्यक्ती आहेत की,सामान्य परिस्थितीतून,खूप परिश्रम करून स्वतः चाउत्कर्ष करतात,परंतु प्रासिद्धि पराङग मुख असतात.आशा व्यक्ती पासून खूप शिकण्... More Likes This अविस्मरणीय यात्रा - रंजन कुमार देसाई - (1) द्वारा Ramesh Desai चाळीतले दिवस - भाग 1 द्वारा Pralhad K Dudhal अर्धी व निःशुल्क तिकीट? द्वारा Ankush Shingade स्फूर्ती आत्मचरित्र - 1 द्वारा Sudhakar katekar बाप.. - 1 द्वारा DARK भूतकाळ - 1 द्वारा Hari alhat जीवन जगण्याची कला भाग - १ द्वारा Maroti Donge इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा