एक मोठा डोंगर धुक्यात लपलेला होता, पण सूर्यप्रकाशामुळे धुकं हळूहळू विरळ होत होते. डोंगरावर हिरवळ आणि धबधबे ओसंडत होते, आणि सुर्योदयामुळे सर्व काही चमकत होते. शहरातील मित्रमंडळ तिथे एकत्र बसले होते, पण एक मैत्रीण, सुप्री, एकटी बसली होती आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. आकाशने संजनाला सुप्रीच्या भावनांबद्दल विचारले, आणि संजनाने सुप्रीच्या स्वच्छंदी आणि भावूक स्वभावाबद्दल सांगितले. सुप्रीच्या भावना समजून घेण्याचा आकाशचा प्रयत्न सुरू होता, तर संजनाने एक घटनेबद्दल दिलगीर होत आकाशला सांगितले की काही चुकले होते. दोघेही निसर्गाचे सौंदर्य अनुभवत होते आणि त्यांच्या मैत्रीवर चर्चा करत होते. भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ८) Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी फिक्शन कथा 4 3k Downloads 6.9k Views Writen by Vinit Rajaram Dhanawade Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन समोर एक मोठ्ठा डोंगर दिसत होता. अजूनही धुकं होतंच. तरी सूर्यप्रकाशामुळे धुकं हळूहळू विरळ होतं होते. समोरचं द्रुश्य अजूनच स्पष्ठ दिसायला लागले होते. लांबच्या लांब तो डोंगर पसरला होता. काही ठिकाणी ढग विसावले होते. मधून मधून उंचच उंच धबधबे आणि झरे ओसंडून वाहत होते. पाणी मिळेल त्या वाटेतून स्वतःला झोकून देत होते. पूर्ण डोंगर हिरव्याकंच हिरवाईने नटून गेला होता. मधूनच एखादा पक्षांचा थवा नजरेस पडत होता. नजर जाईल तिथे हिरवळ आणि झरे.... त्यात सूर्योदय होतं असल्याने पूर्ण हिरवाई आता चमकत होती. आजूबाजूने वाहणाऱ्या धुक्याने त्या सर्वांचे चेहरे आणि कपडे ओले केले होते. त्यात मधेच येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळुकेने अंग शहरल्या Novels भटकंती ...सुरुवात एका प्रवासाची .. आकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पावसाचे थेंब मिसळून, घुसळून एक... More Likes This चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा द्वारा Parth Nerkar रहस्याची नवीन कींच - भाग 8 द्वारा Om Mahindre तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 8 द्वारा Sadiya Mulla कोण? - 21 द्वारा Gajendra Kudmate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा