सिद्धांत आणि त्याची आई आर्या येण्याची तयारी करत होते. सिद्धांतने जेवण खूप मसालेदार बनवलं होतं, ज्यामुळे त्याची आई चिंतित होती. सिद्धांतने आर्या साठी वेगळं जेवण बनवलं होतं, कारण तिला मसालेदार जेवण आवडत नाही. आर्या येताच सिद्धांतने तिला स्वागत केले आणि तिचा सुंदर पोशाख पाहून कौतुक केले. आर्या आणि सिद्धांतची आई एकत्रितपणे सिद्धांतच्या कामाबद्दल आणि आर्याच्या बॉसबद्दल बोलत असताना, सिद्धांत थोडा मजेशीर वातावरण तयार करतो. जेवणाची तयारी झाली आणि आर्या सिद्धांतच्या स्वयंपाकाचे कौतुक करत होती. सिद्धांतने सांगितले की त्याला स्वयंपाक करणे आवडते, पण त्याचे मुख्य व्यावसायिक क्षेत्र वेगळे आहे. तिघेही जेवणाच्या टेबलावर बसले आणि आर्याने जेवणाची प्रशंसा केली. ना कळले कधी Season 1 - Part 18 Neha Dhole द्वारा मराठी फिक्शन कथा 10.6k 13.1k Downloads 18.4k Views Writen by Neha Dhole Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन 'झालं का सिद्धांत तुझं?' 'हो आई, बस एक - दोन मिनिटे.' 'अरे बरा आहेस ना तू?' 'का गं? काय झालं?' 'अरे किती spicy बनवलंय तू जेवण. तू विसरलास का की तुला चालत नाही.' 'आई, मी माझ्या साठी साधं वेगळं बनवलं. हे तुझ्या आणि आर्या साठी बनवलंय. तिला साधं अजिबात आवडत नाही. आणि तुला ही माझ्या मुळे नेहमी साधंच खावं लागतं. so..' 'बरीच माहिती गोळा केलेली दिसतीये तू आर्याची. म्हणजे तिला काय आवडतं, काय नाही.' 'काही माहिती वगैरे नाही गोळा केली मी. हे ट्रिप मध्ये 2 दिवस सोबत होतो तर माहिती झालं thats it. बाकी मला काहीही माहिती नाही तिच्या बद्दल.' Novels ना कळले कधी - Season 1 आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काह... More Likes This धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा