रोहन, एक हुशार बारा तेरा वर्षांचा मुलगा, आपल्या आईसोबत मामाच्या गावाला जातो, जिथे त्याचे मित्र अलिबागला फिरायला जात आहेत. कोकणात पोहचल्यावर तो आपल्या मामाच्या जुन्या वाड्यात जातो, तिथे त्याला त्याचा मामेभाऊ विवेक भेटतो. दोघेही आमराईकडे जातात, पण वाटेत एक जुना वाडा पाहतात जिथे त्यांना जाण्यास मनाई आहे. घराच्या जवळ पोलीस गाड्या दिसतात, आणि रोहनच्या आजोबांनी त्यांना घरात जाण्यास सांगितलं. जेवताना त्यांना वाड्याबद्दल काही कुरबुरी ऐकू येतात, ज्यात "शापित वाडा" आणि त्यातल्या खुनाचा उल्लेख आहे. रोहन आणि विवेक आजीला या वाड्याबद्दल विचारतात, आणि आजी त्यांना एक जुनी गोष्ट सांगण्यास सुरवात करते, ज्यामध्ये राजा वीरभद्र आणि त्याच्या जादुई शक्तींचा उल्लेख आहे. कथेत शापित वाडा, त्यातल्या गुंतागुंतीच्या घटनांचा आणि जादूच्या शक्तींचा समावेश आहे, ज्यामुळे रोहन आणि विवेकाच्या साहसाची सुरुवात होते. अनाहूत - १ Nick द्वारा मराठी साहसी कथा 3 3.2k Downloads 8k Views Writen by Nick Category साहसी कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन रोहन तुझी बॅग आवरलीस का? ,रोहनची आई त्याला ओरडून विचारात होती.रोहन हा बारा तेरा वर्षांचा हुशार चुणचुणीत मुलगा,तसे तर त्याला त्याच्या मामाच्या गावाला जायला खुप आवडायचे.पण यावेळी त्याचे सर्व मित्र अलिबागला फिरायला जाणार असल्यामुळे तो बळेबळेच कदाचित नाईलाजाने आईसोबत मामाकडे निघाला.सकाळी बरोबर सहा वाजता रेल्वेने रोहन आणि त्याची आई कोकणाकडे निघाली. मस्त निळाशार समुद्र हेलकावणारा वारा झेलत तो खिडकी कडे तोंड करून बाहेरील निसर्गाचा आनंद घेत निघाला.वाटेत त्याला हिरवीगार आमराई दिसताच कोकन आल्याची चाहूल त्याला लागलीच होती.रोहनचा मामा त्याला घ्यायला आलेलाच होता.मस्त पैकी बैलगाडी मध्ये बसून तो आपल्या आजोबाच्या जुन्या प्रशस्त वाड्याकडे पोहचला.वाड्यावर पोहचताच विवेक ला पाहून त्याला खूप आनंद More Likes This अवकाशयात्रा - भाग 1 द्वारा Ankush Shingade Jorawargarh or rambhala ka rahasya ( marathi) द्वारा Shakti Singh Negi बळी - १ द्वारा Amita a. Salvi अहमस्मि योध: भाग -१ द्वारा Shashank Tupe शेर (भाग 1) द्वारा निलेश गोगरकर Serial Killer - 1 द्वारा Shubham S Rokade नश्वर - भाग 1 द्वारा Abhijeet Paithanpagare इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा